'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे
'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Jul 1, 2022, 02:19 PM ISTशिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
Shiv Senas petition : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.
Jul 1, 2022, 11:04 AM ISTशिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTराज्यात भाजपचे सरकार, 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा महाजन यांचा दावा
BJP government in Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jun 30, 2022, 03:10 PM ISTPolitical Crisis : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 30, 2022, 02:49 PM ISTबंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप
Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.
Jun 30, 2022, 02:37 PM ISTउद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली
Jun 30, 2022, 01:06 PM ISTनव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
Jun 30, 2022, 11:32 AM ISTसंजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
Shiv Sena Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे.
Jun 30, 2022, 11:02 AM ISTआम्ही पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ : संजय राऊत
Sanjay Raut On Eknath Shinde Group : आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे. मात्र, शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Jun 30, 2022, 10:36 AM ISTभाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल - फडणवीस
Maharashtra Political Crisis : भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Jun 30, 2022, 09:09 AM ISTमहत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
Jun 30, 2022, 08:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक
Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.
Jun 30, 2022, 07:59 AM ISTFloor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले
Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Jun 29, 2022, 03:50 PM ISTकिशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची अश्लील भाषेत धमकी
Kishori Pednekar threatened to kill in obscene language : शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एका लेखी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Jun 29, 2022, 02:32 PM IST