shirdi

Crime News : ...म्हणून सख्या भावानेच बहिणीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घातला; सैराटपेक्षा डेंजर स्टोरी

शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे.

May 3, 2023, 06:41 PM IST

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Apr 20, 2023, 10:07 AM IST

Ram Navami 2023 : शिर्डीच्या रामनवमी यात्रेतील दुर्घटनेबाबत मोठी अपडेट; पाळणा तुटून 4 जण झाले होते जखमी

Shirdi Ram Navami 2023 : पाळण्यांना शासकीय परवानगी नव्हती तरीही देखील हे पाळणे उभे राहिलेच कसे? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शिर्डी नगरपालिका प्रशासन देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.  अनधिकृत पाळणे उभे असताना नगरपालिकेची कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 

Apr 3, 2023, 06:19 PM IST

कोल्ह्याची कातडी घालून कोणीही... धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य

Bageshwar Dham : संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. शास्त्री यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे

Apr 2, 2023, 10:09 AM IST

Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी

Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2023, 09:46 PM IST

Video : पिशवी आत राहिली म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अन्... शिर्डीत साईभक्तांना मारहाण

Sai Baba Temple : रामनवमी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भाविकांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे. 

Apr 1, 2023, 03:21 PM IST