shirdi

दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडून बिबट्याने धूम ठोकली

शिर्डीत सध्या बिबट्याची दहशत आहे. अशातच बिबट्याचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jul 28, 2024, 08:09 PM IST

शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर

साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं. 

Jul 10, 2024, 04:53 PM IST
Shirdi Devotees Crowded At Sai Baba Temple For Last Week Of Summr Vaccation PT1M35S

VIDEO | शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Shirdi Devotees Crowded At Sai Baba Temple For Last Week Of Summr Vaccation

Jun 8, 2024, 06:30 PM IST
Shirdi Banner Sujay Vikhe Patil Before Lok Sabha Election Result PT30S

सुजय विखे पाटील 'फिक्स खासदार'! शिर्डीत झळकले बॅनर्स

Shirdi Banner Sujay Vikhe Patil Before Lok Sabha Election Result

Jun 3, 2024, 01:10 PM IST

फक्त सव्वा रुपया भरुन करा विवाह नोंदणी; सोन्याचे मंगळसूत्र, संसार उपयोगी वस्तू मिळणार भेट

कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवीन पोशाख, सोन्याचे मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन यांसह रोख रक्कम दिली जाते.

May 3, 2024, 11:31 AM IST
Shirdi Ground Report Devotees Crowded For Three Days Ram PT1M22S

शिर्डीत रामनवमीचा उत्सव, राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल

शिर्डीत रामनवमीचा उत्सव, राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल

Apr 17, 2024, 11:45 AM IST

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Mar 29, 2024, 04:53 PM IST
Why is there no announcement of Lok Sabha candidate in Shirdi yet PT4M39S

शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा का नाही

Why is there no announcement of Lok Sabha candidate in Shirdi yet

Mar 22, 2024, 09:15 PM IST

पुणे-नाशिक प्रवास फक्त 3 तासात; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे.  पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाणार आहे. 

Feb 29, 2024, 04:45 PM IST

शिर्डीत गुंडगिरी वाढली! भररस्त्यात धारदार शस्त्रांनी तरुणावर जीवघेणा हल्ला

Shirdi Crime : लाखो भक्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर दुसरीकडे याच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.  

Feb 20, 2024, 11:19 AM IST