shirdi

साई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

Dec 12, 2022, 08:30 PM IST

Samruddhi Mahamarg : शिंदे-फडणवीसांकडून आज समृद्धी महामार्गाची पाहणी

येत्या ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नागपुरात आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस आज प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत.

Dec 3, 2022, 10:21 PM IST

शिर्डीच्या साईबाबा भक्तांसाठी खुशखबर; अखेर...

साईबाबा याच गुरूस्थान मंदिर परिसरातील निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत होते त्यामुळे देश - विदेशातील लाखो भाविक मंदिरात (Mandir) आरती सुरू असते त्यावेळी गुरूस्थान निमवृक्षाभोवती परिक्रमा करतात. 

Nov 15, 2022, 02:09 PM IST

Shirdi SaiBaba : शिर्डी साई भक्तांसाठी आनंदाची बातमी

शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान (saibaba sansthan) प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Nov 10, 2022, 11:51 PM IST