लग्नासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर शिर्डीत डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:19 PM ISTनववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय.
Jan 23, 2017, 10:22 AM ISTएनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.
Jan 10, 2017, 09:03 PM ISTशिर्डी : स्वच्छेते धडे, 300 विद्यार्थ्यांनी तयार केले नीमवॉश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:54 PM ISTशिर्डीत आदिवासी भिल्ल समाजाचे घर-मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन
शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची वडिलोपार्जित घरे आणि लक्ष्मी देवीचे मंदिर पाडू नये, या मागणीकरिता शिर्डीतील आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासमवेत आंदोलन सुरु केले आहे. शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषणास सुरु आहे.
Jan 7, 2017, 06:40 PM ISTशिर्डीत साईभक्तांना मोफत भोजनप्रसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 02:30 PM ISTसाईबाबा संस्थानकडून नववर्षात योजनांचा पाऊस, मोफत उपचार
शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने नववर्षात योजनांचा पाऊस पाडलाय. नवीन वर्षात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजनप्रसाद देण्याबरोबर संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात आता मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय.
Jan 4, 2017, 07:28 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली.
Jan 3, 2017, 07:03 PM ISTपर्यटक भाविकांची शिर्डीला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:08 PM ISTनववर्षानिमित्त शिर्डी गर्दीनं गेलीय फुलून
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी कित्येकांना साथ हवीय साईबाबांची म्हणूनच त्यांनी गाठलंय शिर्डी... शिर्डी गर्दीनं फुलून गेलीय.
Dec 30, 2016, 11:18 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागताला भक्तांची शिर्डीत गर्दी
नव्या वर्षाच्या स्वागताला भक्तांची शिर्डीत गर्दी
Dec 30, 2016, 09:41 PM ISTनोटबंदीनंतरही साईबाबांवर श्रद्धा कायम, दानपेटीमध्ये सबुरी नाही
नोटाबंदीच्या निर्णयामुळं देशातल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला तर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले.
Dec 29, 2016, 07:21 PM ISTशिर्डीत पाकिटमारांची हिंमत का वाढतेय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 02:32 PM IST