shirdi

शिर्डी, शेगाव संस्थानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँन्ड सिरीया म्हणजेच आयसीस या दहशतवादी संघटनेने धमकी दिलीय.

Aug 8, 2016, 01:25 PM IST

शिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाविरोधात याचिका

 शिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.

Aug 2, 2016, 05:49 PM IST

गुरूपोर्णिमेला साईबाबांच्या चरणी साडेतीन कोटी रुपयांचं दान

गुरूपोर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी साडे तीन करोड रुपयांचं दान पडलं आहे.

Jul 22, 2016, 07:16 PM IST

शिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद

जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय. 

Jun 30, 2016, 06:08 PM IST

साईंच्या शिर्डीत दुष्काळाची झळ

साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.

Jun 13, 2016, 05:24 PM IST

साईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!

शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.

Apr 22, 2016, 11:54 AM IST

'सेल्फी काढणं चुकीचं नव्हतं'

'सेल्फी काढणं चुकीचं नव्हतं'

Apr 20, 2016, 10:48 AM IST

श्रीरामाचा जन्मोत्सव

श्रीरामाचा जन्मोत्सव

Apr 15, 2016, 01:57 PM IST