ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव
माणूस किती असंवेदनशील होत चाललाय त्याचंच एक उदाहरण शिर्डीत समोर आलंय.
May 11, 2017, 06:13 PM ISTशिर्डी - जखमींना वाचवण्याआधी गाडीतले आंबे चोरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 05:48 PM ISTकर्जमाफीला आमचा विरोध नाही - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:22 PM ISTशिवसेनेला रावसाहेब दानवे यांचा जोरदार टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:20 PM ISTसाईबाबा संस्थानाकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 500 कोटी रुपये
शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत.
Apr 29, 2017, 10:01 PM ISTशिर्डीत शेतकऱ्यांनी फुकट विकले कांदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:30 PM ISTजमिनीच्या वादातून लोखंडी रॉडनं महिला आणि मुलाला मारहाण
जमिनीच्या वादातून एक महिला आणि तिच्या मुलाला शेजारच्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारल्याची घटना शिर्डीत घडलीय. ही घटना सी.सी.टिव्ही मध्ये कैद झालीये.
Apr 27, 2017, 11:31 AM ISTसाईंच्या शिर्डीत अनर्थ होता होता टळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 09:11 PM IST...आणि मोठा अनर्थ टळला
साईबाबांच्या शिर्डीत सोमवारी मोठा अनर्थ होता होता टळला. साईबाबा हॉस्पिटल मधील OPD मध्ये हजारो रुग्ण तसेच नातेवाईक नेहमीप्रमाणं होते.
Apr 24, 2017, 05:53 PM ISTकालव्यांचं अपूर्ण काम पूर्ण कराण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा
निळवंडे धरणातल्या कालव्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी, शेतक-यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला. उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय. मात्र या कालव्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागल्या तीन वर्षांत, सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Apr 23, 2017, 02:38 PM ISTकेंद्राच्या पथकाचे पर्यटन, पाहणी केवळ दिखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 03:56 PM ISTशिर्डीत ४ ठिकाणी दरोडा, महिलेचा मारहाणीत मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 03:42 PM ISTशिर्डीत चार ठिकाणी दरोडा, मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू
शिर्डी जवळील एका गावात दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
Apr 22, 2017, 09:42 AM ISTसाई संस्थानच्या हॉस्पीटलमधील भोजनालय बंद
साई संस्थानच्या हॉस्पीटलमधील भोजनालय बंद
Apr 20, 2017, 09:26 PM ISTउन्हापासून संरक्षणासाठी साई संस्थानची खास व्यवस्था
या वर्षीचा कडक उन्हाळा सर्वांनाच नको नकोसा झालाय. यात देव दर्शनासाठी आलेले भाविकही कसे सुटतील.
Apr 16, 2017, 11:23 PM IST