shirdi saibaba

शिर्डीत गुंडगिरी वाढली! भररस्त्यात धारदार शस्त्रांनी तरुणावर जीवघेणा हल्ला

Shirdi Crime : लाखो भक्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर दुसरीकडे याच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.  

Feb 20, 2024, 11:19 AM IST

काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात

शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी  बसबाहेर पडले.  हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Aug 13, 2023, 08:21 PM IST

साईबाबांना 7 कोटी 3 लाखांची गुरुदक्षिणा; गुरुपौर्णिमा उत्सवात भरभरून दान

गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्ताने साईबाबांची प्रतिमा आणि ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली होती.  

Jul 6, 2023, 04:27 PM IST

साईभक्तांसाठी मोठी बातमी; 1 मे रोजी शिर्डीला जायचा बेत आखताय? आधी 'ही' बातमी वाचा

Shirdi Saibaba Mandir : सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं म्हणणाऱ्यांपैकी अनेकांचेच पाय शिर्डीच्या साईमंदिराच्या दिशेनं वळतात. मोठ्या संख्येनं इथं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पण, 1 मे रोजी बेत आखताय, तर आधी हे वाचा... 

 

Apr 27, 2023, 04:09 PM IST

Shirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

Shirdi Sai Baba Donation :  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह

Dec 29, 2022, 06:41 PM IST

New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन

New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

Dec 28, 2022, 11:57 PM IST

Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन

साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा

Dec 22, 2022, 02:10 PM IST

साई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

Dec 12, 2022, 08:30 PM IST

Shirdi Saibaba | 31 डिसेंबरला साईबाबांचं 'देऊळबंद', नक्की कारण काय?

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने (Shirdi Saibaba Temple) व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात.

Dec 28, 2021, 10:30 PM IST

माणसांनाच नव्हे, देवांनाही 'कोरोना'चा धसका

देवाक् काळजी रं....! 

 

Mar 5, 2020, 07:56 PM IST
shirdi saibaba temple in Gurupurnima celebration update PT3M41S

VIDEO | राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्सव शिगेला

VIDEO | राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्सव शिगेला

Jul 16, 2019, 10:30 AM IST