ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 8, 2024, 12:06 PM IST
'हिंदूहृदयसम्राट एकनाथ शिंदे' बॅनरवरुन नवा वाद... ठाकरे गट आक्रमक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Nov 24, 2023, 01:03 PM IST'मातोश्री' स्मारक म्हणून खुलं करा' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी भाजपची मागणी
Balasaheb Thackeray Smrutidin : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. हा वाद शमत नाही तोच भाजपाच्या एका मागणीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Nov 17, 2023, 07:02 PM ISTशिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM IST'कोविडमध्ये माणसं मरत होती, तिकडे लोकं पैसे खात होते' मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप
मुंबईतल्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कोविड सारखा भयंकर आजारात माणसं मरत होती, आणि तिकडे पैसे खाल्ले जात होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Jun 24, 2023, 04:51 PM IST'सत्तेसाठी आधी हिंदुत्व खुंटीला टागलं, आता पाटणाला जाऊन वेशीवर टांगलं' उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
पाटणा इथं झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत भाजला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करण्यता आला. या बैठकीत देशभरातील 15 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावरुन भाजप-शिंदे गटाने आता निशाणा साधला आहे
Jun 24, 2023, 01:52 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका
शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Apr 10, 2023, 02:34 PM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTमविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभर सभा घेतल्या जाणार असून पहिली सभा 2 एप्रिलला होणार आहे. महिवाच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही तयारी सुरु केली आहे.
Mar 28, 2023, 01:57 PM IST'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर
Prabhadevi Gun Fire Dispute: मुंबईतल्या प्रभादेवी इथं गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदूकीतून गोळी झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, आता या प्रकरणाचा अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला आहे
Mar 10, 2023, 04:47 PM ISTतेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTShivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...
Feb 27, 2023, 07:03 PM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTShivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Feb 17, 2023, 09:39 PM ISTसंभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न
गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर
Feb 7, 2023, 10:12 PM IST