वयाची 30-35 वर्ष ओलांडण्याआधीच करा 'या' Road Trips
स्वच्छंद भटकंतीचा अनुभव घ्यायचाय तर या वाटांवर नक्की या...
Dec 20, 2024, 03:40 PM ISTकधीही जमीनदोस्त होऊ शकतं अख्खच्या अख्ख्यं शिमला; महाराष्ट्रातील पाचगणीवरही असंच सावट?
Shimla: पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचाली आणि वाहणाऱ्या नद्यांसोबतच या भागामध्ये वाढणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्यामुळं शिमलामध्ये मोठं संकट ओढावलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 2, 2024, 07:32 AM IST
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलच्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वाटेल स्वर्गात असल्याचा भास. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की अशी कोणती ठिकाणं आहेत तर चला जाणून घेऊया...
Jun 1, 2024, 05:22 PM ISTNew Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल
New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक
Jan 1, 2024, 08:46 AM IST
VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली...' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल
Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे...लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?
Dec 5, 2023, 07:04 PM ISTभूतेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रामधील पुजाऱ्याचा मृत्यू; घटनाक्रमामुळे गूढ वाढलं, गावकरी भयभीत
Priest Murder Case: ज्या मंदिरातील पुजाऱ्याबरोबर हा प्रकार घडला ते मंदिर फारच निर्जनस्थळी आहे. या ठिकाणापासून 1 किलोमीटरपर्यंत कोणीही राहत नाही. पुजाऱ्याची हत्या झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून या घटनेचं गूढ कायम असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Aug 13, 2023, 11:31 AM ISTVideo : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला
Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर.
Jun 26, 2023, 08:34 AM IST
Cyber Crime: एक मेसेज आला अन् 72 लाखांचा फटका बसला! Gpay वरुन घातला गंडा
Man Duped 72 Lakhs Rupees Via Gpay: फसवणूक झालेल्या व्यक्तीने एकदा दोनदा नाही तर तब्बल 200 वेळा गंडा घालणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याची थक्क करणारी माहिती या प्रकरणात समोर आली आहे.
Feb 8, 2023, 01:26 PM ISTHimachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून वीजेचं संकटही आलं आहे. दरम्यान हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Feb 1, 2023, 04:06 PM IST
Travel Guide: फिरण्याचा बेत आखत आहात का?, तर मग शिमल्याला भेट देण्याची ही बेस्ट वेळ, असं करा प्लॅनिंग
Hill Station Travel Guide: अनेकदा सुट्टीच्या काळात तुम्ही फिरण्याचा बेत करत असता. कोणती ठिकाणी चांगली आहेत, तेही जाणून घेता. तसेच कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी तिथे जाण्यासाठी योग्य वेळेची माहिती घेणे आवश्यक आहे. आपण उन्हाळ्यात वाळवंटात जाऊ शकतो का?, नाही. मात्र, शिमल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे आणि येथे कधी आणि कसे जायचे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
Oct 19, 2022, 01:40 PM ISTभिंतीवर AC सारखा लटकणारा जगातील पहिला कूलर; जाणून घ्या याचे फीचर्स
कमी पॉवरमध्ये हा कूलर एसीसारखी थंड हवा देईल.
May 16, 2022, 05:56 PM ISTअभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता
भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे.
Oct 3, 2021, 03:04 PM IST''मैं चुल्लू भर पानी में डूब सकता हूं'' अनुपम खेर यांच्यावर असं म्हणायची वेळ का आली
अनुपम खेर हे बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे.
Jun 24, 2021, 04:51 PM ISTAnkita Lokhande शिमलामध्ये साजरा करतेय Valentines Day
चाहत्यांनी पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा
Feb 15, 2021, 10:58 AM ISTशिमला | उद्धव ठाकरेंना कायदा कळत नाही - विकास सिंह
Shimla Sushant Singh Rajput Family Lawyer On CM Uddhav Thackeray Dont Know Laws
Aug 3, 2020, 12:55 AM IST