या मंदिरात पती-पत्नी नाही करत एकत्र पूजा
पती पत्नीने एकत्र पूजा करणे हे शुभ मानले गेले आहे पण
Jul 12, 2016, 03:57 PM ISTसिमल्यात बर्फवृष्टी, डलहौजीत तापमान उणे तीन अंश
ऐन फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत.
Feb 9, 2016, 08:34 AM ISTशिमल्यात गुलाबी थंडीत कार्निव्हल,
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 05:16 PM ISTशिमल्यात गाय तस्कराची बेदम मारहाण करून हत्या
उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले.
Oct 16, 2015, 07:28 PM ISTशिमला : पर्यटकांनी साजरी केली होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 07:12 PM ISTपुन्हा एकदा 'वीरभद्र'च!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
Dec 25, 2012, 12:06 PM ISTहिमाचलमध्ये ७०% मतदान
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.
Nov 4, 2012, 11:50 PM ISTहिमाचल विधानसभेसाठी आज मतदान
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Nov 4, 2012, 11:17 AM ISTबस अपघातात १५ भाविक ठार
हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात पंधरा जण ठार आणि १८ जण जखमी झाले आहेत. या बसमधून भाविक देवदर्शनासाठी गेले होते.
Jul 15, 2012, 02:36 PM IST