shilpa shetty

असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.

Dec 26, 2024, 03:21 PM IST

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड

Nov 29, 2024, 10:58 AM IST

सुनीता घरात नव्हती तर मग गोळी कोणी झाडली?; गोविंदाला विचारला प्रश्न, 'तो म्हणाला...'

Govinda : गोविंदानं 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Nov 25, 2024, 03:57 PM IST

शिल्पा शेट्टीच्या विरोधातील 11 वर्षे जुन्या खटल्यावर न्यायालयाचा मोठा निर्णय

शिल्पा शेट्टी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच आता शिल्पा शेट्टीच्या 11 वर्षे जुन्या खटल्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. 

Nov 22, 2024, 04:44 PM IST

मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघड

Rs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nov 4, 2024, 07:11 AM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे घर आणि फार्महाऊस विरुद्ध ईडीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

Oct 9, 2024, 03:20 PM IST

अटकेतील बांगलादेशी Adult Film Star रिया बेर्डेशी राज कुंद्राचे संबंध? राज म्हणाला, 'नुकत्याच काही..'

Raj Kundra Connection With Bangladeshi Adult Film Actor Riya Arvinda Barde: रिया बेर्डेला ठाण्यातील उल्हासनगरमधून बेकायदेशीररित्या भारतात राहण्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे.

Sep 30, 2024, 08:49 AM IST

'तुझ्याशिवाय... ' अक्षय कुमारनं असं काय म्हटलेलं की, शिल्पा शेट्टी लाजली?

Akshay Kumar, Shilpa Shetty Viral Video:बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली. पण आता अचानक त्यांच्या ब्रेकअपनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. अक्षय कुमारने या व्हिडीओमध्ये असं काही म्हटलं आहे ज्यामुळे शिल्पा शेट्टी चक्क लाजली. नक्की ते दोघे एकमेकांना काय म्हणाले जाणून घेऊया. 

Aug 29, 2024, 07:24 PM IST

'या' चित्रपटात श्रीदेवीला देण्यात येणार होता डबल रोल, दिग्दर्शकाने तिच्या जागी 2 नव्या नायिकांना दिली संधी, मूव्ही ठरला ब्लॉकबस्टर

Entertainment : श्रीदेवीचा गाजलेला चालबाज हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात श्रीदेवीची डबल भूमिका होती. श्रीदेवी अजून एका ब्लॉकबस्टर चित्रपटात डबल रोलमध्ये दिसली असती पण...

Aug 26, 2024, 03:41 PM IST

राज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Raj Kundra New Luxury Car : नवी Luxury Car खरेदी केल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल... 

Aug 1, 2024, 02:44 PM IST

'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट

Bollywood Celebrities Restaurant in Mumbai: 'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट. आपण बऱ्याचवेळा सोशलमीडीयवर सेलिब्रिटींच्या घराचे फोटो पाहत असतो. पण ' मुंबईतील असलेले हे रेस्तराँ कोणाचे आहेत तुम्हाला माहित आहे का ?

Jul 4, 2024, 01:29 PM IST

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतरही 'या' अभिनेत्रींचं तारुण्य कायम! योगाभ्यास करुन अशा राहतात फिट

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतर महिलेची फिगर खराब होते असा एक समज पूर्वीच्या काळातील अभिनेत्री आणि महिलांमध्ये होता. पण हाच समज आजच्या अभिनेत्रींनी खोटा ठरवला आहे. बाळाच्या जन्मानंतरही योगाभ्यास करुन या अनेक अभिनेत्री आज 40 नंतरही तरुण आणि फिट दिसतात. 

Jun 21, 2024, 08:28 AM IST

Shilpa Shetty - राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

Shilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. 

Jun 15, 2024, 09:34 AM IST