करण जोहरचे रेस्तराँ 'न्यूमा' हे कुलाबा, मुंबई येथे आहे.
मुंबईतील आशियाई डिनर 'तोरी' हे गौरी खानचे पहिले रेस्तराँ आहे.
रणजित बिंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा या दोघांनी मिळून बास्टियन हॉस्पिटॅलिटी रेस्तराँची सुरूवात 2015 मध्ये केली.
लिंक रोड, अंधेरी येथे हे प्रसिद्ध 'समप्लेस एल्स' रेस्तराँ बॉबी देओलच्या मालकीचे आहे.
रॅपर आणि गायक बादशाहच्या मालकीचा ड्रॅगनफ्लाय एक आकर्षक रेस्तराँ बार आहे.
मौनी रॉयने 'बदमाश' हा पारंपरिक भारतीय पाककृतीने बनवला आहे.
जॅकलीन फर्नांडिसने तिचे नवीन थाई रेस्तराँ 'पाली थाई' हे मुंबई, वांद्रे येथे आहे.
आयशा टाकियाचा 'कॅफे बॅसिलिको' हे शाकाहारी आहे.
पेरीझाद झोराबियन यांचे 'गोंडोला' रेस्तराँ हे पारशी खाद्यपदार्थांमुळे प्रसिध्द आहे.
सुनील शेट्टी यांचे क्लब H20 हे कॅफे मुंबई येथे आहे.
चंकी पांडे यांचे मुंबईमध्ये द एल्बो नावाचे रेस्तराँ आहे. ओईकोनोमिया जापानी पॅनकेक ही त्यांची खास डिश आहे.