sherlyn chopra

बॉलिवूडची ही अभिनेत्रीही होती नैराश्यात...

कसा केला नैराश्याशी सामना...

Jun 16, 2020, 10:45 PM IST

'कामसूत्र ३D'फेम अभिनेत्री सायरा खानचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

 

Apr 21, 2019, 04:20 PM IST

न्यूड फोटो शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने पैशासाठी केला होता सेक्स

हॉट आणि सेक्सी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत राहण्यासाठी वाटेल ते करत आहे. मात्र,  तिला बॉलिवूडमध्ये आपली जागा पक्की करता आलेली नाही. तिने 'प्लेबॉय' मॅगेझीनसाठी न्यूड फोटो दिला होता. ती सांगते मला पैशाची गरज होती त्यावेळी मी सेक्स करुन ते मिळविलेत, तसे ती सांगत आहे. आज तिचा वाढदिवस आहे.

Feb 11, 2016, 12:51 PM IST

सेलिब्रिटींचे दिवाळी सेलिब्रेशन

सेलिब्रिटींचे दिवाळी सेलिब्रेशन

Oct 23, 2014, 05:39 PM IST

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट

एमटीव्हीच्या `वेब्ड` आणि `हॉन्टेड वीकेन्ड्स` या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअॅलिटी शो `स्प्लिट्सविला`च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं.

Apr 15, 2014, 04:38 PM IST

रुपेशने दिलेला सेक्सचा प्रस्ताव मी धुडकावला म्हणून...

बॉलिवूडची हॉट गर्ल शर्लिन चोपडा ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेली शर्लिन चोपडा हिनं कामसूत्र - थ्रीडीचा दिग्दर्शक रुपेश पॉल याच्यावर गंभीर आरोप केलेत.

Jan 29, 2014, 03:33 PM IST

`कामसूत्र 3 डी` चित्रपटाला भीती सेन्सॉर बोर्डाची

रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.

Jan 15, 2014, 12:57 PM IST

ऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन

सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.

Dec 18, 2013, 12:10 PM IST

`कामसूत्र थ्रीडी` चा `टूडी` ट्रेलर प्रकाशित

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये `कामसूत्र थ्रीडी` चित्रपटाचा `टूडी` ट्रेलर अभिनेत्री शर्लिन चोप्रा, मिलिंद गुणाजी आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

Nov 27, 2013, 05:30 PM IST

पांढरी साडी नेसून हे काय केलं शर्लिन चोप्राने?

शर्लिन चोप्राच्या आगामी कामसूत्र थ्रीडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रूपेश पॉलने केलं आहे. हा सिनेमा आणखी चर्चेत यावा, यासाठी स्वतः शर्लिन ट्विटरवर आपले या सिनेमातील काही फोटो अपलोड करत आहे.

Nov 12, 2013, 05:07 PM IST

शर्लिन चोप्राने नग्न होऊन दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

शर्लिन चोप्रा यंदाच्या दहीहंडीत कुठेच दिसली नाही. मात्र सकाळी सकाळीच तिने इंस्टाग्रामवर जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नुसतीच शुभेच्छा देऊन ती थांबली नाही. तर, आपला नग्न फोटोही तिने या शुभेच्छांसोबत अपलोड केला.

Aug 29, 2013, 09:47 PM IST

कान्समध्ये शर्लिनचा रेड कार्पेटवर धमाका

बॉलिवूड अभिनेत्री ऐशवर्या रायने जेव्हा कान्स फिल्म महोत्सवमध्ये रेड कार्पेटवर आली त्यानंतर लोकांचे लक्ष लागून राहिले होते की, शर्लिने चोप्रा केव्हा येणार? आणि ती जेव्हा आली त्यानंतर तिने साऱ्यानांच घायाळ करून टाकलं.

May 23, 2013, 02:12 PM IST

शर्लिन चोप्राने वेश्यांसोबत साजरा केला आपला वाढदिवस

११ फेब्रुवारी रोजी शर्लिन चोप्राचा वाढदिवस होता. हा वाढदिवस शर्लिन कसा साजरा करणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ती आपला वाढदिवस हटके पद्धतीनेच साजरा करणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती.

Feb 12, 2013, 04:09 PM IST

न करता`काम`, कामसूत्रमधून शर्लिनला`रामराम`

हॉट गर्ल शर्लिन चोप्राचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न आता तरी पूर्ण होईल असे दिसत नाही. न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवणारी शर्लिन चोप्रा ही कामसूत्र थ्रीडी मध्ये प्रमुख भुमिका मिळाल्याने बरीच उत्साही होती.

Feb 6, 2013, 05:11 PM IST

शर्लिनने नाचणार ५० न्यूड डान्सरसह

कामसूत्र ३ डी अजून प्रदर्शितही झाली नाही, तरी त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. कामसूत्र ३ डीमध्ये शर्लिनने सुमारे ५० न्यूड (नग्न) डान्सरसह डान्स करणार असल्याचे नुकतेच बी टाऊनच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Jan 23, 2013, 09:39 PM IST