sheena bora

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

Nov 20, 2015, 09:04 PM IST

जंगलात सापडलेले 'ते' अवशेष शीनाचेच

रायगड परिसरातील जंगलात सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. 

Nov 19, 2015, 04:06 PM IST

इंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?

सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय. 

Oct 7, 2015, 01:38 PM IST

अखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!

शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. 

Oct 5, 2015, 10:06 AM IST

इंद्राणी मुखर्जीनं आत्महत्येचा प्रयत्न केला?

इंद्राणी मुखर्जीनं आत्महत्येचा प्रयत्न केला?

Oct 3, 2015, 08:08 AM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

Sep 18, 2015, 08:59 PM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.  

Sep 18, 2015, 08:51 PM IST

शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालीय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका इन्स्पेक्टरनं 'आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या प्रकरणाची एफआयआर दाखल न करण्याचे आदेश आपल्याला दिले होते' असा आरोप केलाय. 

Sep 17, 2015, 08:43 PM IST

इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे  इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.

Sep 13, 2015, 10:26 AM IST

राकेश मारियांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी

शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासाच्या मध्येच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आलीय. आता त्यांना होमगार्डच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आलीय.

Sep 8, 2015, 01:37 PM IST

इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस

शीना बोरा हत्याप्रकरणात सोमवारचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. डीएनए रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई असल्याचं स्पष्ट झालंय. 

Sep 8, 2015, 08:28 AM IST

शीना बोरा हत्याप्रकरणाचं 'आरुषी' होऊ देणार नाही - राकेश मारिया

शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळं त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ३० सप्टेंबरपर्यंत या खुनाचा पूर्ण उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्धारित वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. 

Sep 7, 2015, 10:09 AM IST