sharad pawar

मुंबई | शिवसेना भाजपवर एवढी नाराज का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 05:14 PM IST

शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...

   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Nov 7, 2017, 05:13 PM IST

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nov 7, 2017, 04:50 PM IST

उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीचे हे असू शकते कारण...

  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

Nov 7, 2017, 04:25 PM IST

भाजपविरोधात विरोधकांची एकजूट, २०१९ ची निवडणूक जड जाणार?

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका २०१९ होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

Nov 7, 2017, 03:56 PM IST

'...तर २०१९ साली शरद पवार पंतप्रधान होतील'-प्रफुल्ल पटेल

संभ्रमावस्थेतून जाणार्‍या आणि अस्तित्वासाठी झगडणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चिंतन शिबिरात पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे. 

Nov 6, 2017, 02:36 PM IST

ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणा-यांना पवारांनी फटकारले

ऊसाच्या प्रश्नावर आंदोलन करणार्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फटकारले आहे.

Nov 3, 2017, 07:56 AM IST

दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं भाषण

दिलीप वळसे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं भाषण

Oct 27, 2017, 09:59 PM IST