sharad pawar

Baramati LokSabha : "12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे 12 वाजवणार", विजय शिवतारेंची गर्जना

Vijay Shivtare Challenge to Pawar : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पवारांविरोधात दंड थोपटले असून लोकसभेत पवारांचे 12 वाजवणार असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

Mar 24, 2024, 06:28 PM IST

शरद पवारांना मोठा धक्का, महायुतीकडून महादेव जानकरांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरेंची घोषणा

 या बैठकीनंतर रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

Mar 24, 2024, 06:00 PM IST

'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

 

Mar 24, 2024, 11:05 AM IST

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 23, 2024, 11:04 PM IST
BJP wants to change the constitution Sharad Pawars statement PT1M27S

'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Sharad Pawar Direct Dig At PM Modi: मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हणत शरद पवारांनी यंदाच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदी किती काळ अधिवेशनातील कामकाजामध्ये सहभागी झाले याबद्दलचा तपशील दिला.

Mar 23, 2024, 04:42 PM IST

'घरात चोरी झाली म्हणून आपण...', पक्ष चिन्ह, नावावरुन 'होसलेस चोरी' म्हणत शरद पवारांचा टोला

Sharad Pawar On NCP Party Symbol and Name: शरद पवार यांनी, 'जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता?' असे सवाल भाषणामध्ये उपस्थित केले.

Mar 23, 2024, 04:23 PM IST
Sharad Pawar criticizes Congress for freezing its bank accounts PT1M51S

काँग्रेसची बँक खाती गोठवण्यावरुन शरद पवारांची टीका

Sharad Pawar criticizes after freezing its bank accounts of Congress

Mar 22, 2024, 09:25 PM IST