sharad pawar

शरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?

Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

Apr 1, 2024, 09:23 AM IST

'ईडीची धाड पडल्याची बातमी, रोहित दादांना केलेला फोन अन्...', किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'हा वाघ...'

या फोटोसोबत त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

Mar 31, 2024, 06:02 PM IST

Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

Mar 31, 2024, 05:18 PM IST
List of Sharad Pawar group for Lok Sabha announced PT36S

Loksabha2024:लोकसभेसाठी शरद पवार गटाची यादी जाहीर

List of Sharad Pawar group for Lok Sabha announced

Mar 30, 2024, 05:30 PM IST

Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा

Sharad Pawar Showing Collar Video: पत्रकारांनी राष्ट्रवादीला काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसलेंचा उल्लेख करत शरद पवारांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उदयनराजेंच्या स्टाइलमध्येच उत्तर दिलं.

Mar 30, 2024, 07:15 AM IST

Big News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय

निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. 

Mar 29, 2024, 07:45 PM IST

'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना  2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही सबळ पुरावा न सापडल्याने क्लिनचिट दिली आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे. 

Mar 29, 2024, 02:37 PM IST

840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'

Prafull Patel Case: सीबीआयने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. सीबीआयने एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात त्यांच्याविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

Mar 29, 2024, 10:10 AM IST