sharad pawar

चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.  शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Jun 12, 2024, 06:09 PM IST

विधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार

 कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.

Jun 12, 2024, 03:27 PM IST

तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले 'मी 100 टक्के...'

Sharad Pawar Baramati : गेल्या वर्षी मटण खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. नुकताच जैन मुनींनी पवारांना विचारलं, तुम्ही शाकाहारी की मांसाहारी?

Jun 12, 2024, 10:12 AM IST

'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे. 

 

Jun 11, 2024, 02:06 PM IST

'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख

Maratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे

Jun 11, 2024, 01:00 PM IST

'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.

Jun 11, 2024, 07:39 AM IST

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं. 

 

Jun 10, 2024, 09:09 PM IST

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचं भाकित! 'त्या' 40 आमदारांची महिन्याभरात 'घरवापसी'?

40 MLA Will Return To Original Parties: अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मूळ पक्षातील अनेक आमदार गेले असून ते सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

Jun 10, 2024, 03:12 PM IST