sharad pawar age

Sharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?

Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली

Jun 10, 2023, 01:34 PM IST

Video : पुन्हा तेच... पाऊस, शरद पवार आणि उपस्थितांचा कल्ला...; 82 वर्षांच्या तरुण नेत्याला पुन्हा सलाम

Sharad Pawar Video : राज्याच्या राजकारणाला वेळोवेळी कलाटणी देणाऱ्या राजकीय चाणक्य शरद पवार यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. ज्यामुळं 2019 मधली त्यांची ती भर पावसातली सभाच आठवली... 

 

May 8, 2023, 09:39 AM IST

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत. 

Dec 12, 2022, 11:12 AM IST

Sharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?

Video Sharad Pawar  : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...

Dec 12, 2022, 07:51 AM IST

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं असताना आज शरद पवार काय निर्णय घेणार?

ठाकरे यांच्या संबोधनानंतर त्यांनी घातलेली भावनिक साद बरीच गाजली. 

 

Jun 23, 2022, 07:39 AM IST

कोणरे तू ? तू तर मच्छर.... पवारांविषयी केतकी चितळे काय बरळली

याच नेत्याबद्दल त्यांच्याहून वयानं आणि अनुभवानंही लहान असणाऱ्या अभिनेत्रीनं आक्षेपार्ह वक्तव्य करत राष्ट्रवादी समर्थकांचा रोष ओढावून घेतला आहे. 

 

May 14, 2022, 07:50 AM IST

बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे; पाहून पंतप्रधान मोदीही भारावले 

शिवाजी पार्कवरील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो चर्चेत, सोशल मीडियावर होतंय कौतुक 

Feb 7, 2022, 10:57 AM IST