शाहरूखपेक्षा कपिलला फेसबुकवर जास्त लाईक्स
कॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.
Apr 30, 2014, 01:11 PM ISTअभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं निधन
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Mar 9, 2014, 05:00 PM IST२०० रुपयांत दिसा... शाहरुख आणि दीपिकासारखे
शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसारखी तुम्हाला तुमच्या गालावर खळी हवीय... तुम्हाला करिना कपूरसारखं सुंदर नाक हवंय...तुमचं हे स्वप्न सत्यात उतरु शकतं... आणि तेही केवळ दोनशे रुपयांत... हो...अगदी केवळ दोनशे रुपयांतच... कसं तर पहा हा रिपोर्ट....
Feb 21, 2014, 12:38 PM ISTIPLमध्ये एन्ट्री करणार सलमान, घेणार टीम?
अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटानंतर आता सलमान खानलाही आता आयपीएल खुणवत आहे. सलमान खान एखाद्या संघात मालक म्हणून प्रवेश करू शकतो.
Feb 14, 2014, 05:32 PM IST`तुटलोय-फुटलोय, घायाळ झालोय पण बरा आहे`
जखमी शाहरुख खान पुन्हा शुटींगसाठी हजर झालाय. सध्या तो फराह खानचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या `हॅपी न्यू इअर`च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
Feb 6, 2014, 07:42 AM ISTशाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
Jan 23, 2014, 02:46 PM ISTसलमान-शाहरुख : पुन्हा एकदा गळाभेट!
बॉलिवूडमधले दोन दबंग ‘खानां’मध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर आता हळूहळू संपत चालल्याचं चित्र आहे. मुंबईत आयोजित केल्या गेलेल्या गिल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात सलमान खान आणि शाहरुख खान या दोहोंना पुन्हा एकदा एकमेकांना गळाभेट देताना पाहायला मिळालं.
Jan 17, 2014, 03:42 PM ISTबॉलीवुडचे तीन खान विभागले तीन पक्षांमध्ये!
आगामी निवडणुकांच्या धामधुमीत बॉलिवूडची तीन खान मंडळी 3 पक्षांमध्ये विभागले गेलेत. किंग खान शाहरुख खान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा समर्थक आहे तर आमीर खान यांनी आम आदमी पार्टीचं समर्थन केलंय. तर तिकडे सलमान खाननं मोदींबरोबर पतंगबाजी करून आपला मार्ग कोणते हे दाखवलंय.
Jan 15, 2014, 03:15 PM ISTअहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा
सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.
Jan 10, 2014, 12:17 PM ISTशाहरुख-दीपिकाच्या `हॅप्पी न्यू -इअर`चं पोस्टर रिलीज
फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.
Jan 2, 2014, 08:46 PM ISTपाहा... शाहरुखच्या `हॅपी न्यू इअर`चा फर्स्ट लूक!
दिग्दर्शिका फराह खान हिचा ‘हॅप्पी न्यू इअर’ यंदा दिवाळीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.
Jan 2, 2014, 10:07 AM ISTरात्री एक वाजता... शाहरुख आणि बोमन एकाच व्हॅनमध्ये...
सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा सह-कलाकार बोमन इराणीसोबत सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. पण, दोघांचं ‘व्हिडिओ गेम प्ले स्टेशन – ४’ चे कट्टर फॅन आहेत.
Dec 23, 2013, 04:38 PM ISTआमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नवनवीन खुलासे आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. म्हणजे हा भाग अजून प्रसिद्ध व्हायचाय...
Dec 15, 2013, 07:26 PM ISTमाझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान
सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.
Dec 5, 2013, 10:14 AM ISTमाझं कौमार्य शाबूत - सलमान खान
‘कॉफी विथ करण’च्या धमाकेदार नवीन सीझनची सुरुवात झालीय. या शोमध्ये येण्याचा पहिला मान मिळाला तो अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना...
Dec 2, 2013, 12:46 PM IST