बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.
Nov 13, 2012, 03:43 PM ISTमला `किंग ऑफ रोमांस` नाही `बादशाह` म्हणा- एसआरके
शाहरुख खानने केलेल्या रोमँटिक सिनेमांनी त्याला सुपरस्टार बनवलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, वीर जारा यांसारख्या रोमँटिक सिनेमांमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब दिला. मात्र स्वतः शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमांस’ म्हणवून घेणं पसंत नाही.
Nov 7, 2012, 04:08 PM ISTशाहरूख – प्रियंका चोरी चुपके...
अभिनेता शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्यात चक्कर सुरू असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गौरी खान नाराज असल्याने शाहरूखने प्रियंकापासून फारकत घेतल्याने प्रेमाची होत असलेली चर्चा संपली असे म्हटले जाते होते. मात्र, त्यांचं प्रेम संपलं असं होत नाही. शाहरूखच्या बर्थडेला चक्क प्रियंकाने भला मोठा गुच्छ पाठवून आजही विसले नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दोघांमधील नाजूक संबंध वृद्धींगत झाल्याचे म्हटले जात आहे.
Nov 4, 2012, 03:04 PM ISTशाहरुख-कतरिनाच्या गरमागरम दृष्ट्यांनी सलमान अस्वस्थ
शाहरुख खानसह आपला आगामी चित्रपट ‘जब तक है जान’ या चित्रपटाबाबत कतरिना कैफ खूपच उत्साहीत आहे, मात्र तिला बॉलिवुडमध्ये एन्ट्री करून देणारा सलमान खान मात्र खूपच अस्वस्थ झाला आहे. या चित्रपटात कतरिना आणि शाहरुख यांच्या काही इन्टिमेट सीन्स आहेत, अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सलमान नाराज झाला आहे.
Oct 12, 2012, 09:54 PM ISTशाहरुख-कतरीनाची जवळीक....
शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.
Sep 11, 2012, 04:27 PM ISTयंदा दिवाळी शाहरुखची की अजयची?
गेल्या वर्षी दिवाळीत शाहरुख खानचा रा.वन प्रदर्शित झाला होता. तशी दरवर्षी दिवाळी ही शाहरुखसाठी चांगलीच ठरते. पण यावर्षी दिवाळीत शाहरुखला तगडी स्पर्धा द्यायला अजय देवगण उतरला आहे. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातलं शीतयुद्ध जगप्रसिद्धच आहे.
Aug 28, 2012, 11:59 AM ISTशाहरूख-फराह खानमध्ये पॅचअप
शाहरूख खान आणि फराह खान यांच्यात अखेर पॅचअप झाले आहे. मात्र, या दोघांनी काही समेट घडवून आणलेले नाही. किंग खान आणि फराह यांच्यात पुन्हा मैत्रिचा हात पुढे करण्यासाठी साजिद खान यांने एक पाऊल पुढे केले. साजिदने आपल्या बहिणीसाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.
Apr 3, 2012, 04:24 PM IST