sexual health tips

शिलाजीतपेक्षाही ताकदवान! सोन्यापेक्षा महाग 'या' औषधी वनस्पतीने शरिरात लोह्यासारखी ताकद!

किडाजडी किंवा यार्सागुंबा एक औषधी वनस्पती आहे. जी डोंगराळ भागात सापडते. ही औषधी वनस्पती मुख्यत: नेपाळ, तिबेट आणि उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागात सापडतात. किडाजडी ही औषधी वनस्पती एक प्रकारची बुरशी आहे. जी अळ्यांच्या शरिरात उगते. याला चीनी क्षेत्रातील पारंपारिक औषध मानले जाते.ताकद वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा उपयोग होतो.

Jan 4, 2025, 05:10 PM IST

पुरुषांसाठी वरदान 'या' लाल फळाचा ज्यूस, स्पर्म क्वालिटी वाढेल

Tips for Male Stamina: यातील अ‍ॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात. यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते. यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.

Jan 11, 2024, 07:15 PM IST

लग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या

Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.  पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.

Dec 31, 2023, 07:12 PM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

लग्न झालेल्या पुरुषांसाठी हे 'रोप' खूपच फायदेशीर

Saptaparni:सप्तपर्णीचा उपयोग जंत, पोटदुखी, साप चावणे, दात दुखणे यासाठी केला जातो. सप्तपर्णीच्या सालीमुळे मलेरियादेखील बरा होतो, असे म्हटले जाते. सप्तपर्णीचा उपयोग जखमा ठिक करण्यासाठी केला जातो. 

Sep 14, 2023, 04:33 PM IST

'या' 5 स्थितींमध्ये चुकूनही ठेवू नका शारीरिक संबंध

Sexual health tips : वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेम व्यक्त करण्यापासून मुलाला जन्म देण्यासाठी ही एक प्रक्रिया आहे. पण  5 स्थितींमध्ये चुकूनही ठेवू नका शारीरिक संबंध. 

Jul 30, 2023, 03:26 PM IST

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर पुरुषांनी 'या' 7 गोष्टी करणे आवश्यक

Healthy Sex Life : हे आवश्यक नाही की जे पहिल्यांदा सेक्स (First Time Sex) करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. अनेक लोक वर्षानुवर्षे त्याच चुका पुन्हा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफमध्ये अनेक प्रकारच्या समस्या (Sex Life Problems) पाहायला मिळतात.

Jul 28, 2023, 03:13 PM IST

Sexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा

Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.

Jun 20, 2023, 10:56 AM IST

Sex Life Tips: महिन्यातून किती वेळा सेक्स करावा? जाणून घ्या तुमच्या वयानुसार...

लैंगिक जीवनाबाबत (Sex Life Tips) प्रत्येकाच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. सेक्स करणं चुकीचं की बरोबर? सेक्स (Physical RelationShip) करण्यासाठी योग्य वय काय? सेक्स किती वेळा करावा? अशा प्रश्नांचं घर प्रत्येकाच्या मनात असतं. याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.

May 17, 2023, 12:18 AM IST

Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या

Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 

Mar 3, 2023, 03:42 PM IST

Soaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर

Soaked Raisins Benefits For Men :  रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज  (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.

Feb 2, 2023, 05:04 PM IST

How to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..

How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.

Jan 30, 2023, 06:56 PM IST

Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Jan 30, 2023, 04:47 PM IST

cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...

Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.

Jan 28, 2023, 06:16 PM IST

Mouth Cancer : धक्कादायक! Oral Sex मुळे तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ ? पाहा काय म्हणाले एक्सपर्ट्स....

Oral sex causes cancer: शारीरिक संबधांदरम्यान ह्यूमन पेपिलोमा वायरस अर्थात HPV शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते.  एखादा पार्टनर आधीच एचपीव्ही ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण झपाट्यानं होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते...

Jan 27, 2023, 12:46 PM IST