How to Stop Biting Your Nails : नखं चावण्याची सवय सुटत सुटेना ? या टिप्स मदत करतील..
How To Stop Nail Biting Habit : चारचौघात, मीटिंग चालू असताना. महत्वाच्या गोष्टी करताना नखं चावणं हे अतिशय घाणेरडा वाटतं. लोक आपल्याला नावं ठेवतात, कितीही केलं तरी ही सवय सुटता सुटत नाही.
How to stop nail biting habit : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना बसल्या बसल्या किंवा काही काम करत असताना नखं चावण्याची सवय असते. नखं खाणं आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नसतं. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय सुटता सुटत नाही. यावरही काही स्मार्ट टिप्स आहेत ज्यामुळे तुमची ही सवय सुटायला मदत होईल
1/5