sexual assault

पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर कायद्याचा बडगा

 2005 पासून 2008 दरम्यान आणि 2013 मध्ये या घटना घडल्या होत्या

May 27, 2022, 12:42 PM IST

अर्धवट उघड्या दरवाजातून नराधम घरात घुसले आणि...; बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली

पोलिसांकडे बलात्काराचा नोंदवला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  

May 14, 2022, 12:54 PM IST

'यांना भर रस्त्यात चोप द्या' ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाचा रितेश देशमुखकडून धिक्कार

सदर प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिले असा आग्रही सूर त्यानं आळवला आहे. 

 

May 7, 2022, 09:58 AM IST

धक्कादायक : साईशा ते कंगाना, 'या' 5 अभिनेत्रींचं बालपणातच लैंगिक शोषण

आपल्या देशात आजही अनेक मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात.

May 4, 2022, 04:36 PM IST

'स्लमडॉग मिलियनेअर' फेम अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

याप्रकरणी आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल झाली आहे.

 

Feb 25, 2021, 03:53 PM IST

तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांचा जया बच्चन यांना पाठिंबा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही जया बच्चन यांच्या वक्यव्याला पाठिंबा दिला आहे.

Dec 2, 2019, 11:13 PM IST

विद्यार्थिनीचा महिला वॉर्डनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

विद्यार्थिनीने महिला वॉर्डनविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार केली

Oct 14, 2018, 10:21 PM IST

पॉर्न पाहून ४ मुलांचा ४ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचे वृत्त

Jul 3, 2018, 03:02 PM IST

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला छतावरुन फेकलं

महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज छेडछाड, बलात्कार, मारहाण यासारख्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला छतावरुन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mar 26, 2018, 09:33 PM IST

बलात्कार पीडितांच्या कपड्यांचे अनोखे प्रदर्शन

बलात्कार पीडितांना नवा आत्मविश्वास देणे आणि अत्याचारासारख्या वाईट प्रवृत्तींबद्दल समाजात घृणा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

Jan 20, 2018, 05:15 PM IST

१२ वर्षीय मुलाने ५ वर्षीय मुलीचा केला कथित लैंगिक छळ

शिमला शहराशेजारीच असलेल्या धल्ली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने पाच वर्षीय मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचं वृत्त समोर येत आहे.

Dec 10, 2017, 10:12 PM IST

गुरमीत राम रहीमच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. येत्या २८ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीश सिंह यांनी दोषी ठरवलं.

Aug 25, 2017, 08:19 PM IST

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!

औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं...  फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय. 

Sep 15, 2016, 02:38 PM IST