रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज वसुल करण्याचे नियम काय आहेत, तुम्हाला माहितीय?
खरंतर हे रेस्टॉरंट मालक बिलाच्या शेवटी जीएसटीसह आपल्याला सर्विस टॅक्स लावतात.
May 29, 2022, 06:12 PM ISTपेट्रोल-डिझेलचा समावेश सेवा करामध्ये करा : अर्थमंत्री मुनगंटीवार
पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये करावा, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Sep 4, 2018, 08:24 PM ISTटॅक्स चोरी प्रकरणात सानिया मिर्झाला नोटीस
टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या अडचणी वाढू शकतात. सर्विस टॅक्स डिपार्टमेंटने टॅक्स चोरीच्या प्रकरणात सानियाला समन्स पाठवला आहे.
Feb 9, 2017, 10:10 AM ISTसेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या 15 टक्के दरानं आकरला जाणारा सेवा कर 16 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विमानप्रवास, हॉटेलिंग, फोन बिलं या आणि अशा अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी महागण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 09:31 AM IST२ हजारापर्यंत कार्ड पेमेंट आता टॅक्समुक्त
सरकारने कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी २ हजार रूपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटवर सर्विस टॅक्स घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधून २ हजार रूपयापर्यंतच्या रक्कमेवर आता सर्विस टॅक्स बसणार नाही आहे.
Dec 8, 2016, 03:27 PM ISTआमिर, रणवीर, सलमानसारख्या 'करचुकव्या' कलाकारांना सीबीईसीकडून नोटीस
शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही अभिनेत्यांना 'सीबीईसी' अर्थात 'सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम'नं नोटीस बजावलीय.
Jul 27, 2016, 11:43 AM ISTबॅडन्यूज... १ जूनपासून तुमच्या खिशावर पडणार ताण...
एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे या सर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्व सेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.
May 31, 2016, 04:00 PM ISTसर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:14 PM ISTबजेट आधी मोदी सरकारनं दिली खुषखबर
देशाचं आर्थिक बजेट सादर व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याआधी मोदी सरकारनं नागरिकांना खुषखबर दिली आहे.
Feb 25, 2016, 02:23 PM ISTसेवा करात वाढ, १४ टक्के सेवा कर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 09:53 AM ISTआजपासून या सेवा महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 11:01 AM ISTआजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार
भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे.
May 31, 2015, 01:25 PM IST1 जूनपासून बिघडेल आपलं बजेट,14 टक्के सर्व्हिस टॅक्स होणार लागू
बजेट 2015-16मध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करण्यात आलीय. 12.36 वरुन 14 टक्के सर्व्हिस टॅक्स करण्यात आला. 1 जूनपासून हा नवा सर्व्हिस टॅक्स लागू होणार आहे. त्यामुळं आता रेस्टॉरंटमधील जेवण, विमा क्षेत्र आणि फोन बिल सारख्या गोष्टी महागणार आहेत.
May 20, 2015, 02:08 PM ISTमुंबई : सेवा करामुळे हॉटेलिंग महागलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 09:54 PM IST