serial

डोळ्यात अश्रू आणि घट्ट मिठी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचं चक्क तीस वर्षांनंतर रक्षाबंधन, फोटो व्हायरल

रुपाली गांगुली यांचा एक भाऊ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांना तब्बल तीस वर्षांनंतर भेटला आहे.

Aug 10, 2022, 10:57 PM IST

शशी कपूरच्या कडेवर असणाऱ्या या मुलीला ओळखलंत का आज करतेय टीव्हीवर राज्य..

हिच्या वडिलांचे आणि शशी कपूरचे खूप जवळचे संबंध होते. टीव्ही दुनियेतील क्वीन म्हणून आज तिची ओळख आहे छोट्या पडद्यावर तिच्या इतकी प्रसिद्धी कोणालाच नाहीये.

Aug 7, 2022, 02:57 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने 'या' कारणामुळे लपवली आनंदाची बातमी, मुलगी सात महिन्यांची झाल्यानंतर सत्य समोर

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Jul 24, 2022, 10:06 AM IST

निया शर्माने पुन्हा दाखवला हॉट अंदाज; फोटो पाहून चाहते म्हणाले 'तू तर'....

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

May 24, 2022, 08:11 PM IST

सासरी मिळुदे तुला माहेराची माया...; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. 

 

May 20, 2022, 12:54 PM IST

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

सोशल मीडियावरही तिनं लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. 

 

May 19, 2022, 10:36 AM IST

शिवबांचा छावा येणार सिनेमातून भेटीला, कोण साकारणार मुख्य भूमिका... उत्सुकता शिगेला

 छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस.... प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला 

 

Apr 29, 2022, 10:10 AM IST

'तारक मेहता...' मालिकेतील या व्यक्तीला ओळखलं का?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील एका अभिनेत्याचा बालपणीचा खट्याळ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेठालालच्या नाकात दम आणणारा हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय.

 

Apr 24, 2022, 01:48 PM IST

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो. 

 

Mar 31, 2022, 11:32 AM IST

त्याग म्हणजे काय हे तिनं दाखवलं; अध्यात्मासाठी अभिनय कारकिर्दीला मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘रामराम’

यात सातत्य राखण्यात मात्र आपल्या वाट्याला हवं तितकं यश येत नाही.

Mar 25, 2022, 02:44 PM IST

Aai Kuthe Kai Karte : 'या' अभिनेत्रीने सोडली मालिका, नव्या मालिकेत दिसणार

अरूंधतीचा मोठा आधार आहे ही व्यक्ती, पण आता घेणार मालिकेतून निरोप 

Feb 26, 2022, 10:24 AM IST

हिना खानला ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करणं पडलं महागात, जे दिसायला नको तेच...

 हिना खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 25, 2022, 09:09 PM IST

वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्याला भेटली हमसफर; वय सर्वकाही नसतं, त्यानं दाखवून दिलं

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आपण आता सज्ज असल्याचं त्यानं सांगितलं. 

Feb 22, 2022, 11:01 AM IST

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये नव्या पात्राची एंट्री, नेहा-यशमध्ये येणार का दुरावा?

'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ

Feb 15, 2022, 11:57 AM IST

आता काय म्हणे, कुरळ्या केसांच्या मुली कुरुप; मालिकेवरुन माजलं वादंग

कुरळ्या केसांवरून होणारं हे वादंग पाहत, काही महिलांनी त्यांच्या कुरळ्या केसांतील सौंदर्याला जगासमोर आणलं. 

Feb 11, 2022, 05:58 PM IST