मुंबईत युतीचे सध्याचेच खासदार रिंगणात, किरीट सोमय्यांचा अपवाद ?
आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही हे ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी जाहीर केले आहे.
Mar 11, 2019, 09:42 PM ISTमाझे नाव 'आठवले' असताना ते मला विसरले, आठवलेंचा सेना-भाजपाला टोला
दोघे एकत्र आल्यानंतर माझं नाव आठवले असताना ते दोघे मला विसरले असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे.
Mar 11, 2019, 06:24 PM ISTउद्धव ठाकरे तडकाफडकी निर्णय घेणार नाहीत- चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरे तडकाफडकी युती तुटण्याचा निर्णय घेणार नाहीत असे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
May 31, 2018, 05:09 PM ISTसेना-भाजपा नातं म्हणजे 'तुझ माझं जमेना...'- नितिन गडकरी
गडकरींनीही शिवसेनेशी असलेल्या भाजपच्या नात्याचं तुझं माझं जमेना..असं वर्णन केलंय.
May 25, 2018, 11:19 AM ISTठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स
ठाणे महापालिकेच्या कोपरी आणि मुंब्रा भागात झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स झालंय... याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक पुन्हा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ समसमान राहिलंय...
Sep 2, 2013, 11:34 PM ISTआता ठाणे महापालिकेत युती-आघाडीत 'टाय'!
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला. तर मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक ५७ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत विजयी झाले. त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अविनाश पवार यांचा पराभव केला.
Sep 2, 2013, 03:47 PM IST