selfie

मुंबईत पालिका सेल्फी बंदीचे फलक लावणार

मुंबईत सेल्फी काढण्यावर आता निर्बंध असणार आहेत. त्यानुसार पालिका बंदी फलक लावणार आहे.

Jan 13, 2016, 09:07 AM IST

मुंबईत आता पंधरा ठिकाणी 'नो सेल्फी झोन'

मुंबई : बांद्रा बँडस्टँडला सेल्फी काढताना झालेल्या अपघातानंतर दोन मुलींचा आणि त्यांना वाचवणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Jan 12, 2016, 09:44 PM IST

वारंवार सेल्फी काढण्याचा मोह ठरु शकतो मानसिक आजाराला कारण

हल्ली तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ इतकी वाढलीये की त्यापायी तरुणांना आपले जीव गमावावे लागतायत. दोन दिवसांपूर्वी वांद्रेच्या बँडस्टँडजवळील समुद्रात सेल्फीच्या नादात तीन तरुणी बुडाल्या. त्यातील दोन जणी वाचल्या. मात्र या दोघांना जीवदाना देणारा आणि तिसरी तरुणी यांना मात्र जीव गमवावा लागला.

Jan 11, 2016, 11:38 AM IST

सेल्फीच्या नादात बँड स्टँडजवळील समुद्रात दोन बुडाले

हल्ली सेल्फीची क्रेझ भयंकर वाढलीय. जळी स्थळी जो तो सेल्फी काढण्यात मग्न असतो. मात्र या सेल्फीच्या नादात अनेक असे अपघातही घडतात ज्यामुळे जीवही जातो. 

Jan 9, 2016, 02:28 PM IST

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Jan 2, 2016, 01:38 PM IST

सेल्फी घेण्याच्या नादात मेडिकलची विद्यार्थिनी जीवाला मुकली

सेल्फी घेण्याच्या नादात आणखीन एक बळी गेलाय. ही घटना लंडनच्या ट्रियाना ब्रिजवर घडलीय. 

Jan 1, 2016, 01:34 PM IST

करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग

सध्या सेल्फीचा जमाना आहे. युवा पिढीबरोबर हल्ली नेते लोकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा सेल्फीचा नाद मुख्यमंत्री रमण सिंग याच्यासाठी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

Nov 21, 2015, 10:33 AM IST

सेल्फी काढताना ओव्हर हेडवायर लागून मुलाचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वेची ओव्हर हेडवायर लागून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नाहूर-कांजूर परिसरात घडली.

Nov 3, 2015, 05:09 PM IST

पिस्तुलसोबत सेल्फी काढणे पडले महाग, गेला जीव

आजकाल तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. त्यामुळे सेल्फी काढण्याचे फॅड वाढलेय. मात्र, पिस्तुलसोबत सेल्फी काढणे जीवघेणे ठरले आहे.

Sep 3, 2015, 08:01 PM IST