seema haider news

Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील

Youtube वरुन सीमा हैदर महिन्याला किती कमवते? आकडा पाहून डोळे गरगरतील

Dec 23, 2024, 07:06 PM IST

युट्यूबवरून इतके कमवतात सचिन-सीमा की घराबाहेर जाण्याची गरजच नाही!

युट्यूबवरून इतके कमवतात सचिन-सीमा की घराबाहेर जाण्याची गरजच नाही!

Jan 10, 2024, 06:03 PM IST

याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

Seema Haider In Answersheet : सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral News) सध्या व्हायरल होत आहे. शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता.

Dec 25, 2023, 10:44 PM IST

भारत-पाकिस्तानदरम्यान कोणती सीमा आहे? परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याचं उत्तर वाचून शिक्षक कोमात

India-Pak Border : सोशल मीडियावर सध्या एक उत्तर पत्रिका चांगलीच व्हायरल होतेय. परीक्षेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान कोणती सीमा आहे यावर प्रश्न विचारण्यता आला होता. यावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात गेले. 

Dec 21, 2023, 01:51 PM IST

मुंबई ते कराची... सीमा हैदर परत पाकिस्तानात जाणार? तिकिटाचा फोटो झाला व्हायरल

Semma Haider Ticket: सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सीमा हैदरच्या नावाने एक तिकिट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

Aug 11, 2023, 05:01 PM IST

पाकचे नाव ऐकून भारतातील लोक...; पाकिस्तानात गेलेल्या अंजूची भाषाच बदलली

Anju Nasrullah News: अंजू आणि नसरुल्ल्हा यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. पाकमध्ये गेलेल्या अंजूने आता भारताबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. 

Aug 4, 2023, 09:48 AM IST

सीमा हैदर- सचिन चित्रपटात झळकणार?, निर्मात्यांनी दिली खास ऑफर, कारण...

Seema Haider And Sachin: सीमा हैदर आता लवकरच चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. एका निर्मात्याने तिला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली आहे. 

Jul 31, 2023, 05:33 PM IST

सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार

Sachin And Seema News Update: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सीमा हैदरचा प्रियकर सचिन हा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 

Jul 25, 2023, 06:34 PM IST

सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. 

 

Jul 24, 2023, 08:34 AM IST

Seema Haider पाकिस्तानची एजंट? शोएब मलिकचा खळबळजनक दावा

Seema Haider : भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमा वादापेक्षा सीमा हैदरचा प्रश्न जास्त चर्चेत आहे. पबजी खेळताना पाकिस्तानातल्या (Pakistan) सीमा हैदर नावाच्या महिलेचा भारतातल्या एका तरुणावर जीव जडला. त्याच्या प्रेमासाठी ती आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून दुबई, तिथून नेपाळ आणि नेपाळमार्गे भारतात आली. सरतेशेवटी ती दिल्लीत राहाणारा आपला प्रियकर सचिनच्या (Sachin Meena) घरी पोहोचली. पण यावरुन आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीमा खरंच प्रेमासाठी इथे आली की तिचा आणखी काही उद्देश आहे याबाबत प्रश्न विचारला जात आहे. 

Jul 13, 2023, 06:35 PM IST