search operations

तिवरे धरण दुर्घटना : २४ बेपत्ता झालेल्यांपैकी १८ मृतदेह हाती

तिवरे गावातील धरण दुर्घटनेमध्ये १३ घरांसह २४ जण  बेपत्ता झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. 

Jul 5, 2019, 08:48 AM IST

गुरमीतच्या डेऱ्यातून हत्यांचं गुपित उलगडणार? शोधमोहीम सुरू

हरियाणात सिरसा इथल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. 

Sep 8, 2017, 06:22 PM IST

महाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा

महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 

Aug 6, 2016, 07:48 PM IST

'त्या' बेपत्ता विमानाचे सॅटेलाईट फोटो जाहीर...

चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Mar 13, 2014, 09:33 AM IST