Pune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत
Pune News : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. 'झी 24 तास'ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आली आहे. पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे.
Apr 20, 2023, 09:29 AM ISTSchool Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस
School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल.
Apr 19, 2023, 07:50 AM IST
VIDEO | PFI कडून सुरु होतं दहशतवादी ट्रेनिंग
Pune Ground Report on School
Apr 18, 2023, 05:50 PM ISTViral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Apr 18, 2023, 02:24 PM IST'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
Apr 12, 2023, 08:34 PM IST"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा
Crime News: मथुरा (Mathura) येथे एका मुख्याधपकाला शिक्षेकेसह असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. आपण विरोध केला असता शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे.
Apr 8, 2023, 02:57 PM IST
School Summer Vacation: यंदा मामाच्या गावाला थोडं उशिरा जा; शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी
Maharashtra School: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे.
Apr 3, 2023, 09:17 AM ISTNashik | नाशिकमध्य शाळकरी मुलींच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Two Groups of School Girl Fight
Mar 14, 2023, 05:25 PM ISTMumbai: स्कूल बस ऑनर्स असोशिएशनतर्फे कार्यक्रम, अडीचशेहून अधिक शाळांचा सहभाग
Mumbai School Bus Association Safety Excellence Award
Mar 5, 2023, 06:15 PM ISTराज्यातील शाळा कात टाकणार, पीएमश्री योजना लागू होणार, जाणून घ्या सविस्तर!
State Cabinet on School
Feb 14, 2023, 09:25 PM ISTHolidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी
School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच...
Feb 14, 2023, 07:33 AM IST
School Fees : संभाजीनगरची सेंट फ्रांसलियन शाळा फी कमी करणार, पालकांनी केलं होतं आंदोलन
Sambhajinagar Saint Franslian School Fees Issue
Feb 4, 2023, 09:10 PM ISTSchool Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा
School Admission News : शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)
Jan 28, 2023, 08:09 AM ISTSuraj Mandhare On Fake School Controversy | बोगस शाळांचा आणखी एक कारनामा, शिक्षण आयुक्तांच्या बोगस सह्या, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?
Another feat of bogus schools, bogus signatures of Education Commissioner, see what the whole thing is about?
Jan 24, 2023, 04:25 PM ISTSchool Bus पिवळ्या रंगांचीच का असते? यामागील वैज्ञानिक कारणं आहे फारच इंटरेस्टिंग
Why School Bus is Yellow in Colour: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की या स्कूल बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो?
Jan 24, 2023, 02:51 PM IST