Video | कोल्हापुरात गळक्या शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण; छत्री घेऊन करावा लागतोय अभ्यास
Kolhapur Students Life In Risk at Chakreshwarwadi School
Jul 23, 2023, 01:50 PM ISTविद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी
Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Jul 21, 2023, 05:08 PM IST
Exclusive | शाळा आहे की गोठा? झेडपीच्या शाळांची अवस्था बिकट
Amravati School Problem Report
Jun 29, 2023, 10:30 AM ISTVideo | शाळा सुरु मात्र विद्यार्थी उघड्यावरच; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Sambhajinagar Day One In Dilapidated School On Begning Of Academic Year
Jun 15, 2023, 03:30 PM ISTदप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु
School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील.
Jun 15, 2023, 08:08 AM IST
Odisha Train Accident: बालासोरमध्ये मृतदेह ठेवलेली शाळा पाडण्यात आली, विद्यार्थ्यांनी असं काय केलं?
Balasore School Demolished: बालासोरमधील रेल्वे दुर्घटनेनंतर (Balasore Train Accident) मृतदेह एका शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र आता ही शाळा पाडण्यात आली आहे. ओडिशा (Odisha) सरकारने ही शाळा नव्याने बांधणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jun 9, 2023, 07:00 PM IST
चुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध
ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे.
Jun 6, 2023, 06:45 PM ISTVIDEO | राज्यभरातील सरकारी शाळेतील गणवेशाबद्दल महत्त्वाचा निर्णय
government school uniforms across the One Unform One State
May 23, 2023, 03:30 PM ISTBogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे.
May 17, 2023, 11:28 AM ISTशाळेत मुलाने काढलं असं चित्र, पाहून शिक्षकांना फुटला घाम... तात्काळ पालकांना बोलावलं
शाळेत शिक्षकाने मुलांना चित्र काढायला सांगितलं. पण एका विद्यार्थ्याने काढलेलं चित्र (Drawing) पाहून शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं.
May 10, 2023, 09:08 PM ISTSchool News | शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर
Good News For School Students Carrying Heavy School Bags
Apr 21, 2023, 11:35 AM ISTशाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार
Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे.
Apr 21, 2023, 07:51 AM ISTSummer Vacation: आजच शाळांना सुट्ट्या द्या आणि सुट्ट्यांमध्ये...; उष्णतेच्या लाटेमुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Schools Summer Vacation: दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीसाठीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली. काही शाळांच्या परीक्षा आतापर्यंत उरकल्या, तर काही शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही केली. पण...
Apr 20, 2023, 03:03 PM ISTपुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...
Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे.
Apr 20, 2023, 02:42 PM ISTViral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Little Boy Viral Video : वर्गात सरांनी हार्मोनियम वाजवायला घेतली, संगीताचे सूर त्याचा कानावर पडताच त्या विद्यार्थ्याला हारवलं नाही मग त्याने...सोशल मीडियावर गुरु शिष्याची ही जुगलबंदी यूजर्सचं मनं जिंकत आहे.
Apr 20, 2023, 11:27 AM IST