sbi

SBI New Toll Free: SBIची 45 कोटी ग्राहकांसाठी नवीन सेवा, रविवारीही मिळणार विशेष सुविधा

SBI New Toll Free: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  (SBI) खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Jul 5, 2022, 02:26 PM IST

SBI ATM Rules: एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! एटीएम व्यवहार शुल्कात मोठा बदल, जाणून घ्या

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Jun 22, 2022, 07:19 PM IST

तुम्हालाही आलाय का हा SBI चा मेसेज, सावधान! बँकेकडून अलर्ट जारी

SBI कडून ग्राहकांसाठी अलर्ट! ही चूक करू नका नाहीतर पडेल महागात

Jun 21, 2022, 01:43 PM IST

SBIच्या या विशेष योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा छप्परफाड कमाई

SBI Annuity Deposit Scheme:  तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला एक चांगला मार्ग सांगणार आहोत जो निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.  

Jun 15, 2022, 07:39 AM IST

या बॅकेंच्या ATM च्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर......

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.  

Jun 5, 2022, 05:29 PM IST

SBI alert | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; बँकेने जारी केली महत्वाची सूचना

SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.

Jun 3, 2022, 01:29 PM IST

आधी सरकारी नंतर खासगी झालेल्या बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिली खूशखबर

IDBI Bank FD Rates |  IDBI बँकेने आपल्या ग्राहकांना भेट म्हणून 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. 

May 27, 2022, 02:08 PM IST

'या' बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज

जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. 

 

May 24, 2022, 06:13 PM IST

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

 मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. 

May 24, 2022, 05:14 PM IST

Bank Locker Charges: SBI ते ICICI पर्यंत, बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारतात, माहित आहे का?

 Bank Locker Charges: तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना असे वाटते की बँकेचे लॉकर घेणे हे खूप मोठ्या पैशाचे काम आहे. पण तसे नाही.

May 24, 2022, 12:33 PM IST

SBI ATM मधून पैसे काढण्याची नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

SBI ATM Withdrawl Rule Changed | तुम्हीही पैसे काढण्यासाठी नियमित  एटीएमचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.

May 19, 2022, 08:59 AM IST

SBI च्या ग्राहकांना एका महिन्यात दुसऱ्यांदा झटका; नवीन नियम लागू

SBI MCLR Hike | SBI ने एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकेची कर्जे महाग होतील. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बदललेला MCLR दर 15 मे पासून लागू होईल.

May 16, 2022, 02:56 PM IST