sbi vacancy

Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?

SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: एसबीआय एससीओ स्पेशल केडर ऑफीरची रिक्त 150 पदे भरली जाणर आहेत.

Jun 11, 2024, 01:45 PM IST

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.

Aug 28, 2023, 09:34 AM IST

Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार

SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. 

Aug 9, 2023, 03:26 PM IST

SBI Recruitment 2021 : बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला फक्त 3 दिवस बाकी

अर्ज करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

Dec 26, 2021, 07:52 PM IST

SBIमध्ये 'या' पदासाठी नोकरीची संधी

उमेदवाराची निवड झाल्यास मुंबई किंवा देशातील कोणत्याही भागात उमेदवाराची नियुक्ती केली जाऊ शकते.

Jun 16, 2020, 08:43 PM IST

SBIमध्ये नोकरीची संधी; असा करा ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा...

Jan 3, 2020, 04:47 PM IST