sbi atm

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ATM मधून पैसे काढण्यासाठी...

SBI ATM Cash Withdrawal Rule: तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.   

Oct 3, 2022, 03:42 PM IST

SBI देतेय पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; महिन्याला होईल 80 हजार रुपयांची कमाई

SBI Business Idia : आज आम्ही तुम्हाला एक असा योग्य मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.

Aug 23, 2022, 08:35 AM IST

या बॅकेंच्या ATM च्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर......

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.  

Jun 5, 2022, 05:29 PM IST

SBI ने जारी केले नवीन नियम, कमी बॅलन्सवर ATMचा वापर केल्यास होणार दंड

 एसबीआयच्या (SBI) एटीएममधून (ATM) पैसे काढून घेताना एखादी चूक झाली तर याचा भार खिशावर पडणार आहे.

Feb 6, 2021, 02:06 PM IST
Dhule Robbers Robbery Of SBI ATM PT47S

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ
Dhule Robbers Robbery Of SBI ATM

May 6, 2019, 05:45 PM IST

स्टेट बँकचं एटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Oct 12, 2018, 10:58 PM IST

...तर एसबीआय एटीएम कार्ड कायमचे बंद होईल!

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.

Aug 16, 2018, 05:34 PM IST

हिंगोलीत महिन्याभरात दुसऱ्यांदा एटीएम फोडले

हिंगोली शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा एटीएम फोडीची घटना समोर आली आहे. 

Jan 7, 2016, 06:55 PM IST