आसाममध्ये रस्त्यावर नमाज पढण्यावरून सांप्रदायिक हिंसा, सेनेला पाचारण
जिल्हा प्रशासनानं दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये झालेल्या हिेंसेनंतर सेनेच्या मदतीची मागणी केली होती
May 11, 2019, 08:22 AM ISTकेंद्र सरकारनंतर आसाम विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर
आसाम विधानसभेने आज वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेय. देशात आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.
Aug 12, 2016, 09:45 PM ISTसर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!
आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली.
May 24, 2016, 07:05 PM ISTमुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ
भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील.
May 24, 2016, 12:43 PM ISTसरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम
दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 17, 2014, 07:15 PM IST