sara ali khan husband

सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?

Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. एका पोस्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. 

 

May 19, 2024, 03:32 PM IST

Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा

Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे. 

Mar 5, 2023, 05:54 PM IST

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य

आलिशान घर, गाड्या, सर्व सोयीसुविधा सोडून Sara Ali Khan जगतेय गावातील जीवन.... सारा अली खानच्या नव्या फोटोंची सर्वत्र चर्चा

 

Nov 17, 2022, 09:20 AM IST

कार्तिक आर्यनच नाही तर, 'या' 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध

फक्त कार्तिकच नाही तर, 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध, त्यामधील एकाचं प्रसिद्ध राजकारणी कुटुंबाशी खास कनेक्शन

 

Oct 3, 2022, 11:27 AM IST

Shubhman Gill ला डेट करतेय Sara Ali Khan? 'या' ठिकाणी झाले एकत्र स्पॉट

शुभमन गिल आणि सारा आली खानमध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? 'या' ठिकाणी एकत्र स्पॉट झाल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 30, 2022, 11:11 AM IST

Sara Ali Khan ने रस्त्यावर केलेली 'ती' गोष्टी, ज्यामुळे लोकांनी सैफच्या लेकीला दिले पैसे

रॉयल आयुष्य जगणाऱ्या सैफच्या लेकीला लोकांनी रस्त्यावर का दिले पैसे, जाणून तुम्हालाही बसेल धक्का 

 

Aug 7, 2022, 03:52 PM IST

साराच्या आयुष्यातील ती खास गोष्ट, आई नाही फक्त जान्हवी समजू शकते

साराच्या आयुष्यात कोणती खास गोष्ट आहे, जी तिची आई नाही तर फक्त जान्हवी समजू शकते?

 

Dec 5, 2021, 12:35 PM IST

पतीच्या साखरपुड्यात सारा अली खानचा 'चकाचक' डान्स

सोशल मीडियावर साराच्या डान्सची चर्चा

Nov 29, 2021, 05:01 PM IST