sanjay raut on maratha reservation

'एकनाथ शिंदेंनी महाराजांची खोटी शपथ घेतली...' मराठा आरक्षणावरुन राऊतांनी डागली तोफ!

Sanjay Raut  News Today: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणावरुन राऊतांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.

 

Feb 21, 2024, 11:00 AM IST