'हिरामंडीच्या सेटवरील कलाकारांच्या वागणुकीमुळं मी नैराश्यात' ; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी'ने ओटीटीवर चांगलीच कमाई केली. सिनेमातील प्रत्येक कलाकांरांच्या अभिनयाचं सर्वच स्तरावरुन कौतुक केलं जातं आहे. अशातच अभिनेता जेसन शाह याने 'हिरामंडी'च्या सेटवर घडलेल्या धक्कादायक घटना मुलाखतीत सांगितल्या.
Jun 12, 2024, 01:28 PM IST
''गंगुबाई काठियावाडी' सिनेमामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होत आहे'
'गंगुबाई काठियावाडी' यांच्या दत्तक मुलाने कुटुंबाची बदनामी होत असल्याचा दावा केला .
Mar 26, 2021, 08:59 AM ISTतब्बल २० वर्षांनंतर संजय-सलमान दिसणार एकत्र
तब्बल २० वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र काम करणार आहेत. याआधी १९९९ साली प्रदर्शीत झालेल्या 'हम दिल दे चूके सनम' सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे एकत्र आले होते.
Feb 24, 2019, 04:45 PM ISTभन्साळींच्या आगामी चित्रपटात दीपिकासोबत झळकणार 'हा' अभिनेता!
'पद्मावती'नंतर दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात दिसू शकते.
Nov 4, 2017, 08:13 PM ISTम्हणून सुशांतनं हटवलं 'राजपूत' आडनाव
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे.
Jan 29, 2017, 05:11 PM ISTभन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग
पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
Jan 28, 2017, 05:22 PM ISTसलमानला बदलायचा होता 'हम दिल दे चुके सनम'चा क्लायमॅक्स
संजय लीला भन्सालींचा हम दिल दे चुके सनमनं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले.
Jan 25, 2016, 07:51 PM ISTभंसाळींच्या 'बाजीराव-मस्तानी'मध्ये वैभव तत्त्ववादीची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:22 PM ISTप्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.
May 4, 2014, 01:08 PM ISTदीपिका-रणवीरचं `चोरी चोरी, चुपके चुपके`!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं नक्की काही तरी सुरु आहे.
Apr 15, 2014, 12:48 PM IST