sangali

महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

150 गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 25 गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील 40 गावं जे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.

Dec 10, 2022, 06:57 PM IST

ब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं

आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव  ओव्हरफ्लो झाला आहे.

Dec 1, 2022, 06:17 PM IST
BJP's Dheeraj Suryavanshi wins the post of permanent chairman of Sangli Municipality PT45S

VIDEO | सांगलीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचाच करेक्ट कार्यक्रम

BJP's Dheeraj Suryavanshi wins the post of permanent chairman of Sangli Municipality

Sep 14, 2022, 06:20 PM IST
NCP leader Jayant Patil became the driver of ST PT39S

Video | जयंत पाटील झाले ST ड्रायव्हर

NCP leader Jayant Patil became the driver of ST

Aug 15, 2022, 12:45 PM IST

हायवेवर एसटी चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते थरारक

प्रवाशांनी भरलेली बस हायवेवर भरधाव, एसटी चालकाला आली चक्कर आणि पुढे जे घडलं ते... 

Jul 25, 2022, 07:29 PM IST

Fact Check : जीवघेणा स्टंट, जीवावर बेतला

बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. आज आम्ही असा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मुलांना समज द्या.

 

Jul 15, 2022, 12:02 AM IST

राज्यभर पावसाची पावसाची तुफान बॅटिंग; अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली असून विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे

Jul 11, 2022, 07:49 AM IST

IMD Report | राज्यात लवकरच मान्सूनची दमदार एन्ट्री; काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. 

May 20, 2022, 07:30 AM IST

Weather Report | राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

IMD weather report | राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. खासकरुन पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे 

Apr 13, 2022, 07:26 AM IST

12 वीच्या पेपरसाठी जामीनावर बाहेर आला आणि खून करून फरार झाला

शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी 12 वीचे पेपर देण्यासाठी तुरूंगातून बाहेर आला. 

Mar 24, 2022, 11:54 AM IST

400 फूट दरीनं भरधाव कारला गिळलं, पाहा अपघाताचे भीषण फोटो

वरून पाहिलं तर दिसल्या नुसत्या चिंध्या....400 फूट दरीनं भरधाव कारला गिळलं... 

Mar 10, 2022, 06:56 PM IST

गोव्याच्या जोशुआ डिसुझाची का होतेय आर आर पाटील यांच्या रोहितशी तुलना?

निवडणूक गोव्याची चर्चा मात्र सांगलीच्या आर आर पाटील यांची 

Feb 10, 2022, 10:06 AM IST