20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणूक रिंगणात
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोयीच्या आघाड्या करून ‘राजकीय खिचडी’ केलीय. त्या खिचडीला आता फोडणी मिळतेय ती घराणेशाहीची. सांगलीतल्या 20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणुकीला उभे आहेत. मतदारराजा या राजकीय घराणेशाहीवर मतांची मोहोर उमटवणार का?
Feb 11, 2017, 05:03 PM ISTकाळा पैशासंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर काँग्रेसची जोरदार टीका
काळा पैशासंदर्भात केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर तसेच राज्यातील कारभारावर काँग्रेसने सडकून टीका केली. सहकार चळवळच मोडीत काढली गेली तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
Nov 13, 2016, 05:39 PM ISTसांगली - कागदी लगद्याच्या मूर्ती जतन करुन ठेवतात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 05:05 PM ISTमहिलेला बांधून मारहाण, गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त
मच्छिंद्रगडमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त करण्यात आलेय. भविष्यात अनुचित प्रकार घडणार नसल्याची ग्वाही देण्यात आलेय.
Mar 30, 2016, 01:28 PM ISTसांगली : इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्याची निर्घृण हत्या
Dec 21, 2015, 01:31 PM ISTसीएम साहेब, पाहा तुमचे पोलिस कसे वागतात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 08:50 PM ISTआर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
Apr 15, 2015, 10:09 PM ISTआर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय
सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.
Apr 15, 2015, 11:34 AM ISTसुप्रिया सुळे भोवळ येऊ स्टेजवर पडल्या
खासदार सुप्रिया सुळेना भोवळ येवून स्टेजवर पडल्या. तासगाव येथे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांच्या प्रचारसाठी त्या आल्या होत्या.
Apr 7, 2015, 02:41 PM ISTश्रमिक दलाचे नेते भारत पाटणकर यांना धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:10 PM ISTसांगली - तासगावमधून राष्ट्रवादीची आर आर यांच्या पत्नीला उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:43 PM ISTमुलाला मंदिराच्या छतावरून फेकण्याची अघोरी प्रथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 11:41 AM IST