सांगली : ओळख अनन्य व्यक्तिमत्वाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 07:48 PM ISTआता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार
राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.
Jan 17, 2015, 11:26 PM ISTसांगलीत 'खोपा बर्ड्स हाऊस' प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:28 PM ISTवाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला
सांगलीत तासगाव तालुक्यातील राजापूर इथं वाळू माफियांनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जवळपास पन्नास जणांच्या टोळक्यानं ग्रामस्थांवर हल्ला केला.
Nov 23, 2014, 08:56 AM ISTवाळू माफियांचा प्राणघातक हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 08:27 AM ISTसांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट
Jun 26, 2014, 12:48 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM ISTडॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
Dec 3, 2013, 12:54 PM ISTआमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली
आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.
Aug 9, 2013, 12:29 PM ISTराज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा
राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.
Aug 2, 2013, 12:25 PM ISTसोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...
Jul 5, 2013, 04:59 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे पोस्टर जाळले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत.
Feb 23, 2013, 04:54 PM ISTमहापौरांचा प्रताप, लग्नात महापौरांचे चोपदार
सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.
Feb 19, 2013, 04:53 PM ISTराज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार
महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.
Feb 11, 2013, 01:09 PM ISTऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी
उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.
Nov 22, 2012, 10:07 AM IST