संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Sandipan Bhumre meet Manoj Jarang
Sep 15, 2024, 07:05 PM ISTसंभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल, शिंदे गटाच्या भूमरेंनी रोखली जलील आणि खैरेंची दिल्लीवारी
Sambhaji Nagar Loksabha Nivadnuk Nikal 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंना पराभव केला होता. तर यंदा संभाजीनगरमध्ये ना जलिल ना खैरे, ऑन्ली भूमरे असा निकाल लागला आहे.
Jun 4, 2024, 08:56 PM ISTसंभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी?
Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लढतीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इथे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत.
Jun 3, 2024, 06:18 PM ISTसंभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी! भुमरे, जलील यांची पिछाडी
संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी आहेत. संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे पिछाडीवर आहेत.
Jun 1, 2024, 07:28 PM ISTVIDEO | छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाकडून संदीप भुमरेंना तिकीट
Aurangabad Loksabha Constituency Eknath Shinde Shivsena Announce Sandipan Bhumre Name Against Chandrakant Khaire
Apr 20, 2024, 09:00 PM ISTसंदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप
Vinod Patil Angry: भुमरेंची उमेदवारी जाहीर केल्यास काही तास उलटले नाहीत तोवर विनोद पाटलांची नाराजी समोर आली आहे.
Apr 20, 2024, 07:49 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
Apr 20, 2024, 07:04 PM ISTSambhajinagar | संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना-भाजपचा दावा, शाहा, रावसाहेब दानवे, सांदीपान भुमरेंची बैठक
Shivsena Bjp Claim Shambhaji Nagar Seat
Mar 5, 2024, 06:35 PM IST'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा
Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्री रावसाहेब दानवे आणि संदिपान भुमरे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 5, 2024, 02:53 PM ISTMaharashtra | चंद्रकांत खैरेंनी 20 वर्षात काय काम केलं?-संदीपान भुमर
Sandeepan Bhumare on Chandrakant Khaire
Jan 14, 2024, 07:05 PM IST'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.
Jan 14, 2024, 05:18 PM ISTMaharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 8, 2023, 08:35 PM ISTVideo : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.
Aug 7, 2023, 01:57 PM ISTShivsainik At Matoshri | शिंदे शिवतीर्थावर.. ठाकरेंच्या भेटीला शिवसैनिक... महाराष्ट्रात ठाकरे शिंदे हाय व्होल्टेज राजकारण
Shinde on Shivtirtha.. Shiv Sainik meets Thackeray... Thackeray Shinde high voltage politics in Maharashtra
Feb 17, 2023, 10:15 PM ISTShrikant Shinde | "हा प्रत्येक शिवसैनिकासाठी आनंदाचा क्षण", खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
This is a moment of joy for every Shiv Sainik", MP Srikant Shinde's first reaction
Feb 17, 2023, 10:10 PM IST