samsung smartphone

Samsung ने लॉंच केलेल्या 'या' दमदार स्मार्टफोनची फिचर्स आणि किंमत जाणून घ्या...

धमाकेदार फीचर्स असलेला आणि तगडी बॅटरी असलेला सॅमसंग कंपनीचा नवा स्मार्टफोन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Sep 1, 2022, 02:08 PM IST

सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत

 स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा मोठा पर्याय आहे. 

Jun 29, 2022, 10:39 PM IST

Samsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात.

Jun 18, 2022, 04:19 PM IST

कमी किंमतीतील, उत्तम कॅमेरासह Samsung 5G फोन लवकरच बाजारात; जाणून घ्या फीचर

माहितीनुसार, Galaxy M52 5G स्मार्टफोनची विक्री 2 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Aug 24, 2021, 12:46 PM IST

मस्तच! Samsung चा वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन लॉन्च, कमी किमतीत सर्व काही

मार्चमध्ये गॅलेक्सी A52 5G लॉन्च केल्यानंतर सॅमसंगने Galaxy A52s 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  

Aug 18, 2021, 08:26 AM IST

Samsungचा जबरदस्त मोबाईल, कॅमेरा आपोआप फिरणार, फोटोचा नाद करायचा नाय!

सॅमसंग (Samsung) अनेक नाविन्यपूर्ण स्मार्टफोनसाठी ओळखला जातो.  आगामी काळात सॅमसंगच्या फोनमध्ये फिरता कॅमेरा असणार असेल. जाणून घेऊया त्याबद्दल ..

Aug 11, 2021, 07:09 AM IST

सॅमसंगच्या स्मार्टफोवर बंपर ऑफर, स्वस्तात मिळतायत हे ७ स्मार्टफोन

सणांचा माहौल संपला असला तरी अद्याप मोबाईल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात आणत आहेत. सॅमसंगने दिवाळीनंतर सॅमसंग कार्निव्हल सुरु केलाय. यात सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट आहे. 

Oct 27, 2017, 11:47 AM IST

एक रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन

शुक्रवारी सॅमसंगने मेक फॉर इंडिया सेलिब्रेशनची घोषणा केली. या प्रोग्रामअंतर्गत भारतातील अनेक सॅमसंगच्या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. १५ मे पर्यंत यूझर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Apr 30, 2016, 08:59 AM IST