'तुम्ही समाजाचे नियम...', लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नितीन गडकरी म्हणाले की, देशात समतोल लिंग गुणोत्तर राखणं महत्त्वाचं आहे.
Dec 19, 2024, 03:14 PM IST
समलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?
Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते.
Nov 24, 2023, 02:39 PM ISTभारतातील असं एक गाव जिथं दोन मुलांचं लावलं जातं लग्नं!
पण भारतात असं एक गाव आहे जिथे दोन मुलांचं लग्नं लावलं जातं.
Nov 20, 2023, 03:29 PM IST'आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला...'; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य
CJI Chandrachud On Court Interference In Government Work: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या राजकीय हस्तक्षेपासंदर्भात भाष्य केलं.
Oct 25, 2023, 09:27 AM ISTSame Sex Marriage ला नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशीच गे जोडप्याची Engagement
Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेकांचाच हिरमोड केला खरा. पण, त्यातही काही जोडप्यांनी मात्र एका सकारात्मक संदेशासह हा लढा सुरुच ठेवणार अशी शपथ घेतली.
Oct 19, 2023, 12:02 PM IST
Supreme Court | समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल
Supreme Court Same Sex Marriage
Oct 17, 2023, 09:40 PM ISTसमलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, पण समलैंगिक जोडप्यांना दिले 'हे' अधिकार
Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने नकार दिलाय. समलैंगिक विवाहावर कोर्ट कायदा करु शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलाय.. विशेष विवाह कायद्यात बदल करण्याचे अधिकार संसदेला असल्याचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.
Oct 17, 2023, 03:20 PM ISTSame Sex Marriage | समलैंगिकता फक्त शहरापुरती मर्यादित नाही- कोर्ट
Same Sex Marriage Homosexuality is not confined to the city
Oct 17, 2023, 12:45 PM ISTSame Sex Marriage | समलिंगी विवाह प्रकरण संसदेत पाठवा- कोर्ट
Supreme Court Judgement On Same Sex Marriage
Oct 17, 2023, 12:40 PM ISTसमलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने याचिका फेटाळत हा निर्णय सरकारकडे सोपवला आहे.
Oct 17, 2023, 11:15 AM ISTVIDEO | समलिंगी विवाहाबाबत उद्या ऐतिहासिक निकाल
Tomorrow SC resul on Same Sex Marriage
Oct 16, 2023, 08:50 PM ISTSame sex marriage : समलैंगिक विवाहांना मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयाचा उद्या 'सुप्रीम' निकाल!
Supreme Court On Same sex marriage : समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला निकाल देणार आहे.
Oct 16, 2023, 07:24 PM ISTसमलैंगिक विवाहाबाबत देशातील डॉक्टरांचं काय मत? 84 टक्के Doctor म्हणतात...
Same Sex Marriage : समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दुसरीकडे समलैंगिकता ही विकृतीच, समलैंगिक विवाह समाजासाठी घातक असल्याचे मत देशभरातील डॉक्टरांनी नोंदवलं आहे.
May 10, 2023, 06:16 PM IST'तुम्ही बेडरूममध्ये काय करता...', कंगना रणौतनं Same Sex Marriage केलं मोठं वक्तव्य
Kangana Ranaut नं सध्या चर्चेत असलेल्या जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्सवर तिचं मत मांडलं आहे. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे. दरम्यान, कंगना रणौतनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून ती पुन्हा एकदा तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
Apr 28, 2023, 07:12 PM ISTSame Sex Marriage :'या' लेस्बियन क्रिकेटरने केलं लग्न, शेअर केले रोमँटिक फोटोज
Lesbian Marriage : समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च सुनावणी सुरु आहे. तरदुसरीकडे एका प्रसिद्ध लेस्बियन क्रिकेटरने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
Apr 20, 2023, 01:23 PM IST