धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक
सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.
May 28, 2015, 11:19 AM IST'मंडी'त अर्पिताच्या लग्नाचं रिसेप्शन
May 26, 2015, 02:16 PM ISTसलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी
सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.
May 26, 2015, 01:15 PM ISTव्हिडिओ: सलमानसह सेलिब्रिटी झालेत 'डबस्मॅश'चे दिवाने
'डबस्मॅश' या अप्लिकेशनने जगभरातील सर्व सेलिब्रिटींना वेड लावले आहे. बॉलीवुडमध्ये सर्वात पुढे आहे ती म्हणजे सोनाक्षी. तर सलमानची 'डबस्मॅश'वरील एन्ट्री सोनाक्षीसोबत झाली आहे.
May 22, 2015, 04:24 PM ISTदुबईला जाण्यासाठी सलमानची अगोदर न्यायालयात धाव
सलमान खानला 2002 हिट अॅन्ड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. आता सलमानने एका शोनिमित्त दुबईला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
May 22, 2015, 04:14 PM IST'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान सत्र न्यायालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 02:09 PM ISTहिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल
सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे.
May 20, 2015, 01:08 PM ISTकाश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.
May 19, 2015, 04:58 PM ISTमला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान
'हिट अँड रन' प्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता देशाचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का? असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं असेल तर भारताचा होईन, असं सूचक विधान त्यानं केलं आहे.
May 18, 2015, 03:55 PM ISTसलमानविरुद्ध आपलं मत सोशल मीडियावर मांडलं म्हणून...
सलमान खानबाबत सोशल मिडियावर सुरू असलेल्या चर्चेत बोलणं श्रीमोयी पीयू कुंडू या लेखिकेला महागात पडलंय. सलमानच्या फॅन्सकडून त्यांना सोशल मिडियावर शिवीगाळ करण्यात आली इतकंच नव्हे तर सलमानच्या शिक्षेविरूद्ध अभियान चालवणाऱ्या सलमानच्या काही उत्साही फॅन्सनी त्यांचं फेसबुक अकाऊंदही बंद पाडलं.
May 13, 2015, 01:27 PM ISTसलमानबद्दल रवीना म्हणतेय, जैसी करनी वैसी भरनी
बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानच्य हिट अॅंड रन केसबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान सलमानच्या शिक्षेबाबत रवीनाला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलतांना रवीना बोलली की, 'जिसने जो कर्म किया है, वह वैसा भरेगा.'
May 12, 2015, 03:46 PM ISTसलमानला भेटण्यासाठी सेटवर पोहचली ऐश्वर्या!
हिट अॅंड रन केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंगसाठी काश्मिरमध्ये दाखल झाला आहे. ज्यावेळी सलमान सेटवर पोहचला तेव्हा त्याला भेटण्यासाठी ऐश्वर्या तेथे आली होती.
May 12, 2015, 02:50 PM ISTअखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार
अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.
May 11, 2015, 09:06 AM ISTहे आहे सलमानच्या जामीनामागचं खरं कारण!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 02:01 PM IST'सलमान मुस्लिम म्हणूनच मिळाला जामीन'
सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं...
May 9, 2015, 04:54 PM IST