सलमानप्रकरणी रवींद्र पाटील न्याय मिळालेला नाही - कुटुंबीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2015, 10:31 AM ISTसलमान खान प्रकरणी रवींद्रला न्याय नाही : कुटुंबीय
सलमान हिट एँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षा या केसमधील फिर्यादी रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
May 9, 2015, 08:33 AM ISTसलमानसाठी एक न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय?
सलमानसाठी एक न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय?
May 8, 2015, 09:42 PM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
एवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
May 8, 2015, 08:54 PM IST...आता असा पुढे चालणार सलमानवरचा खटला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिलीय. शिवाय सलमान खानला जामीनही मंजूर झालाय. सलमान खान प्रकरणात आणखी काय घडामोडी होऊ शकतात... पाहुयात...
May 8, 2015, 08:13 PM ISTसलमान पनवेलननंतर थेट जाणार श्रीनगरला
मुंबई हायकोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
May 8, 2015, 07:53 PM IST'सलमान खान हाय... हाय, सलमानला अटक करा'
'सलमान खान हाय... हाय, सलमानला अटक करा'
May 8, 2015, 05:46 PM ISTपाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान
पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान
May 8, 2015, 05:42 PM ISTगरिबांसाठी न्याय नाही हे सिद्ध- सत्यपाल सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 05:36 PM IST'त्या रात्री' सलमानच्या कारमधील चौथा व्यक्ती कोण?
अपघातावेळी सलमान खानच्या कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कमाल खान यांची साक्ष का नोंदवली नाही, अशोक सिंह यांची चौकशी का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करीत बचावपक्षाकडून पोलिस कर्मचारी रविंद्र पाटील यांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
May 8, 2015, 05:19 PM ISTसलमान खानच्या शिक्षेवर रणबीर म्हणतो...
अभिनेता सलमान खान याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात कतरिना कैफ आणि तिचा मित्र अभिनेता रणबीर कपूर यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. रणबीर कपूरनं आपलं म्हणणं मीडियासमोर मांडून या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.
May 8, 2015, 05:11 PM ISTएवढा उत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पवारांचा ठाकरेंना टोला
बहुचर्चित अशा अभिनेता सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात अनेक बड्या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी चुप्पी साधणंच पसंत केलं. परंतु, आज मुंबई उच्च न्यायालयानं सेशन कोर्टानं सलमानला सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या विषयावर आपलं मौन सोडलंय.
May 8, 2015, 04:40 PM ISTमुक्ताफळे उधळणाऱ्या अभिजितने मागितली माफी
रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांबाबत मुक्ताफळं उधळणा-या गायक अभिजीतनं आता माफी मागितलीय. मी लोकांच्या भावना दुखावल्यात. मी हात जोडून माफी मागतो असं अभिजीतनं म्हटलंय.
May 8, 2015, 04:24 PM IST