sales

सर्जिकल स्ट्राइकनंतर सोन्या-चांदीची मागणी वाढली

नोटबंदीचा असाही परिणाम 

Jan 21, 2020, 07:55 AM IST

Amzon, Flipkart वरुन ६ दिवसात १८ हजार कोटींची खरेदी

आर्थिक मंदीच्या काळातही करोडोंची उलाढाल

Oct 9, 2019, 11:23 AM IST

'बजाज'नं उडवली 'रॉयल एनफिल्ड'ची दाणादाण

दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची विक्री घसरली

Dec 4, 2018, 11:49 AM IST

२१ दिवसांत विकल्या गेल्या १५,००० टू व्हीलर

जपानी टूव्हीलर निर्माती कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने नव्या ग्रेझिया स्कूटर काही दिवसांपूर्वीच लाँच केली. ही टू-व्हीलर लाँच होताच २१ दिवसांत तब्बल १५ हजार युनिट्सची विक्री झालीये.

Nov 30, 2017, 07:15 PM IST

रहिवासी भागात फटाके विक्री बंद करा - मुंबई हायकोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 06:51 PM IST

हायटेक पद्धतीनं गणेशमूर्तींची विक्री

हायटेक पद्धतीनं गणेशमूर्तींची विक्री

Aug 11, 2017, 08:20 PM IST

दूध - भाजीपाला विक्री सुरु करण्याचं पुणतांब्याचं आवाहन

दूध - भाजीपाला विक्री सुरु करण्याचं पुणतांब्याचं आवाहन

Jun 8, 2017, 06:36 PM IST

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर... 

May 23, 2017, 03:31 PM IST

'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी

शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

May 23, 2017, 10:59 AM IST

मुंबईत दोन दिवसांत वाहनांची मोठी विक्री

मुंबईत ३० आणि ३१ तारखेला मोठ्याप्रमाणात वाहनांची विक्री झाली. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ३० तारखेला १३ हजार ७५७ वाहनं विकली गेली. तर ३१ तारखेला दुपारपर्यंतच १६ हजार वाहनं  विकली गेली होती. 

Apr 1, 2017, 10:43 AM IST

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

Oct 23, 2016, 08:12 AM IST

शेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Jul 13, 2016, 09:33 AM IST

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी

राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 

Feb 2, 2016, 10:26 PM IST

किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?

किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?

Nov 18, 2015, 10:31 PM IST

अल्पवयीन मुलींची गुंगीचं औषध देवून अपहरणानंतर कुंठखाण्यात विक्री

एक अत्यंत धक्कादायक बातमी. अल्पवयीन मुलींना चक्क गुंगीचं औषध देवून पळवून नेणं आणि पळवून नेलेल्या या मुलींना आग्रा इथे वेश्या व्यावसाय करण्यासाठी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलय.

Aug 4, 2015, 08:16 PM IST