8 वा वेतन आयोग लागू होताच किती फरकानं वाढणार पेन्शन? पाहा सोपं गणित
8th Pay Commission : लागू करण्यात आलेल्या या आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होताना दिसत आहे.
Jan 17, 2025, 01:02 PM ISTपैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी
Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते.
Jan 15, 2025, 08:56 AM IST
तुमच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी! खासगी क्षेत्र फायद्यात मग का होत नाही कर्मचाऱ्यांची पगारवाढ? सरकारही चिंतेत
Salary Hike in Single Digit: या तिमाहीत जीडीपी दर साधारण 5.4 टक्के इतका राहिला.
Dec 12, 2024, 04:36 PM ISTभारतातील नोकरदार वर्गाचं टेन्शन वाढवणारी बातमी; थेट पगाराशी संबंध
Job News : नोकरी... शिक्षणानंतर अनेकांच्याच जीवनात येणारा हा एक महत्त्वाचा टप्पा. जिथं बहुतांशी आर्थिक स्थैर्य मिळालेलं असतं. पण, याच टप्प्याची दुसरी बाजू माहितीये का?
Oct 30, 2024, 02:17 PM IST
पगारवाढीच्या नावाखाली कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसणार पानं; Salary Hike Prediction पाहाच
Salary Hike Prediction : पुढच्या वर्षी किती टक्क्यांनी वाढणार पगार? आकडा पाहून होतोय हिरमोड. नोकरदार वर्गानं अजिबातच टाळू नये अशी माहिती..
Oct 4, 2024, 09:07 AM IST
जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक
Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
Aug 7, 2024, 09:40 AM IST
पगारवाढ दिली म्हणून मालकाला 3 वर्ष तुरुंगवास! जवानांनी दुकानातून उचलून नेलं; कारण...
Shop Owners Jailed For Giving Salary Hike: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दुकानदाराच्या मालकीची तिन्ही दुकानं बंद करण्यात आली असून या दुकानांबाहेर नोटीस सावली आहे.
Jul 7, 2024, 06:51 PM IST'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला
Double Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
May 5, 2024, 11:08 AM ISTजगभरात 'या' एका व्यक्तीला मिळतोय सर्वाधिक पगार?
Salary News : एखाद्याच्या नावे दिली जाणारी निर्धारित रक्कम, अर्थात हा पगार मिळतो म्हणूनच अनेकजण त्यांच्या गरजा भागवण्यात यशस्वी ठरतात.
Apr 19, 2024, 11:45 AM ISTमुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ.
Mumbai's Ranji cricketers salary hike
Mar 24, 2024, 10:00 PM ISTSalary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?
Salary Hike : क्या बात! पगारवाढीच्या या दिवसांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमागोमाग आता बँक कर्मचाऱ्यांची चांदी. काय सांगता तुम्हीही बँकेत नोकरी करताय?
Mar 13, 2024, 10:32 AM IST
Government Bank|सरकारी बॅंक कर्माचाऱ्यांचे पगार 17 टक्क्यांनी वाढण्यावर शासनाची सहमती
government agreed to increase the salary of government bank employees by 17 percent
Mar 9, 2024, 09:20 PM ISTशिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज
7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ...
Mar 8, 2024, 09:28 AM IST
हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission : मार्च महिन्यापासून.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नोकरदार वर्गावर प्रभाव पाडण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरु.
Feb 16, 2024, 12:15 PM ISTआठवड्याच्या शेवटी बातमी पगारवाढीची; सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच
Govenment Jobs : सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो.
Nov 24, 2023, 07:46 AM IST